पुणे- देशातील जनतेला खोटेस्वप्नेदाखवून व खोटेबोलून सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीयांचा महाराष्ट्राच्या मातीवर काही एक हक्क नाही अशी टीका कॉंग्रेसचेमाजी केंद्रींय मंत्री प्रदीपजैन यां... Read more
पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे (कवाडे गट ) आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश बागवे यांच्या प्रचाराची सांगता दुचाकी रेलीने उत्साहात संपन्न झाली डायस प्लॉ... Read more
मानकर यांच्या विजयाची धास्ती घेतल्यानेच संघ परिवाराचे ‘मत ‘ संचलन-अंकुश काकडे कसब्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दीपक मानकर यांच्या विजयाची धास्ती घेतल्यानेच संघ परिवाराने... Read more
शिवाजीनगर मतदारसंघात ‘काम करणार्यास मत’ या विचारांचे वारे मतदारसंघात वाहत आहे. मतदारसंघातील हजारो ज्येष्ठ नागरीक, महिला,युवा वर्ग, खेळाडू, असे सारेच घटक ‘काम करणार्यास मत’ ही भावना व्यक्त... Read more
पुणे -दरवर्षी मी केलेल्या कामाचा अहवाल जनतेपुढे सदर करेल असे आज कसबा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी चे उमेदवार दीपक मानकर यांनी जाहीर केले ,मानकर यांना विविध संघटनांचा पाठींबा आज जाहीर क... Read more
पुणे – कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे (कवाडे गट ) आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश बागवे यांना विविध सामाजिक संघटना , संस्थानी पाठींबा दिला आहे . यामध... Read more
– पुणे-गेली 15 वर्षे शिवाजीनगर मतदारसंघाचा गतीमान विकास हेच ध्येय ठेऊन मी काम केले. विनायक निम्हण यांनी मतदारसंघातील पायाभूत नागरी सुविधांमध्ये भर पडावी, यासाठी आमदार निधी आणि विशेष नि... Read more
पुणे- हातात पंचाजेचित्र व पंजाचेचित्र असलेलेझेंडेघेवून दुचाकी व चारचाकी वाहनांवर स्वार झालेलेशेकडो कार्यकर्तेव महिला, ‘जय हो..अभय हो’चा नारा, स्पीकरवर वाजणाऱ्या ‘नवीन वादळ घुमतया..अभय छाजेड... Read more
कात्रज : “खडकवासला पोटनिवडणुकीत इतिहास घडविला. आता भीमराव तापकीरांना चाळीस हजारांचे मताधिक्य द्या. त्यांना मानाचे स्थान देतो,‘‘ असे आश्वासन विनोद तावडे यांनी धनकवडी येथील प्रचारसभेत... Read more
पुणे : पतित पावन संघटनेने कोथरूड मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार मेधा कुलकर्णी यांना शनिवारी पाठिंबा जाहीर केला. पतित पावन संघटनेचे कार्याध्यक्ष सीताराम खाडे व महिला अध्यक्षा अनित... Read more
पुणे – भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यास वडगावशेरी भागातील बीआरटी, अनधिकृत बांधकामे, स्थानिक नेत्यांची दादागिरी व टँकरमाफियांचा कायमचा बंदोबस्त करणार असल्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्... Read more
हडपसर -महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करणारी राजसाहेबांची विकासाची ब्ल्यू प्रिंट हडपसर मतदारसंघात प्रमोदनाना भानगिरे ताकदीनिशी राबवतील, असे प्रतिपादन अमित राज ठाकरे यांनी मांजरी येथे बोलताना... Read more
हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आ. महादेव बाबर यांच्यासारख्या निर्भीड लढाऊ नेतृत्वाची गरज असल्याने आम्ही सर्वजण उघडपणे विकासासाठी त्यांच्या पाठीशी असल्याचे परखड विचार जयभवा... Read more
काँग्रेस-पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे)चे शिवाजीनगर मतदारसंघातील उमेदवार विनायक निम्हण यांच्या प्रचारासाठी खडकी येथे महिला मेळाव्याचे, काँग्रेस भवन येथे वकील मेळाव्याचे आणि क्रीडा क्षेत्रात... Read more
पुणे -पर्वती मतदार संघात मध्यमवर्गीय मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून‘म्हाडा’च्या माध्यमातून मध्यमवर्गीयांना स्वस्तात घरे उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नकरूअ से पर्वती मतदारसंघाचे क... Read more