मोहुआ सेनगुप्ता वरिष्ठ उपाध्यक्ष आणि कंट्री हेड म्हणून नियुक्त
बंगळुरू, 18 नोव्हेंबर 2025 – विमा, निवृत्ती आणि गुंतवणूक उत्पादने प्रदान करणारी अग्रणी अमेरिकन कंपनी द स्टॅंडर्डने आज स्टॅनकॉर्प ग्लोबल सर्व्हिसेस...
ए. आर. रहमान लाईव्ह इन कॉन्सर्ट २३ नोव्हेंबर २०२५ रोजी
पुणे - सुप्रसिद्ध संगीतकार–गायक ए.आर. रहमान 'गहुंजे' येथील एम. सी.ए स्टेडियममध्ये त्यांचा पहिलावहिला स्टेडियम कॉन्सर्ट घेऊन येत आहेत.ह्या कार्यक्रमात ए.आर. रहमान ह्यांच्या सोबतीला भारतातील सर्वश्रुत प्रतिष्ठित गायक- हरिहरन, सुखविंदर सिंग आणि चिन्मयी- ह्यांच्या गाण्यांचा रसिक प्रेक्षकांना आनंद घेता येणार आहे.
ह्या कार्यक्रमात यावर्षीपासून सुरू होणारा "आर.के. लक्ष्मण गौरवास्पद कामगिरी पुरस्कार" चा पहिला मान अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते आमिर खान ह्यांना त्यांच्या भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानासाठी प्रदान करून सन्मानित केले जाणार आहे.आर. के. लक्ष्मण यांच्या नावाने नव्याने सुरू होणारा हा पुरस्कार म्हणजे, कला क्षेत्रातील उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तींचा केला जाणार गौरव असणार आहे.
तसेच या पुरस्कारामुळे हे अधोरेखित होणार आहे की, आर के लक्ष्मण यांच्यासारखी सर्जनशीलता, जिद्द, चिकाटी ज्या, कलाकारांमध्ये असणार आहे, त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.
या पुरस्कारामुळे लक्ष्मण यांचा सन्मान वर्षागणिक वाढत राहणार आहे.
ह्या संगीत कार्यक्रमाचे आयोजन आर. के. लक्ष्मण ह्यांच्या कुटुंबाने केलेले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कला, संस्कृती आणि संगीत एकत्र येत आहेत.
कार्यक्रमाची माहिती
दिनांक, रविवार, २३ नोव्हेंबर, २०२५
प्रवेश - दुपारी ३:०० वाजता
कार्यक्रम सुरु - संध्याकाळी ५:०० वाजता
स्थळ - एम सी ए स्टेडियम, गहुंजे, पुणे
तिकीट विक्री - District by Zomato
आयोजक: R.K. IPR Management Pvt. Ltd.

महसूल विभागाची कार्यपद्धती जारी
राज्यातील ६० लाख मालमत्ताधारकांसह तीन कोटी नागरिकांना लाभ
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश
वैशिष्ट्ये : -
सातबाऱ्यावर नाव लागणार. अनोंदणीकृत व्यवहारांसाठीही संधी मिळेल. जमिनीची...