राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने गॅस दरवाढीविरोधात आंदोलनपिंपरी-महागाईने उच्चांक गाठला असतानाच केंद्र सरकारने घरगुती गॅसच्या किंमतीत पंचवीस रुपयांनी वाढ केली आहे. मागील दिड महिण्यात पन्न... Read more
पुणे विभागातील 18 लाख 47 हजार 402 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 19 लाख 14 हजार 676 रुग्ण –विभागीय आयुक्त सौरभ राव ... Read more
● टास्क फोर्स तज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच शाळांबाबतचा निर्णय घेतला जाईल● ग्रामीण भागात धडक सर्वेक्षण मोहिमेंतर्गत २ लाख ८३ हजार ३२७ नमुना तपासणी पूर्ण● प्रत्येक तालुक्यात एक ऑक्सिजन प्लँट●... Read more
पुणे, दि. 20 : आर्यन पंप, इंदापूर निर्मित एक्सपोर्ट क्वालिटी जेटिंग व सक्शन मशीन व्हॅनची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानभवन परिसरात पाहणी केली. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाध... Read more
पुणे – कोविड साथ नियंत्रणासाठी शासनाने नागरिक आणि संस्थांसाठी नियम घालून दिलेले आहेत. त्यांचे पालन होत नसेल तर, त्यावर कारवाईसाठी पोलीस पथक नेमावे अशी सूचना आमदार शिरोळे यांनी आज (शुक्... Read more
पुणे -शहर युवक काँग्रेसतर्फे भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त आज काँग्रेस भवन येथे त्यांच्या जीवनावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अ... Read more
पुणे : “आजच्या काळात भारत वेगाने प्रगती करतो आहे. प्रत्येक क्षेत्रात भारत स्वत:ची छाप निर्माण करत आहे. जगही त्याला मान्यता देऊ लागले आहे. अशा स्थितीत भारताचे यश कमी लेखण्याचा, भारताबद्दल नका... Read more
पुणे : . भाजपा हा पुणे, पिंपरी-चिंचवडपासून ते दिल्लीपर्यंत भ्रष्टाचाराचा केंद्र आहे.ज्याला सत्तेचा माज व गुर्मी आहे. शहरातील ॲमिनिटी स्पेसच नव्हे, तर भाजपाने देशच विकायला काढला आहे. त्यांच्य... Read more
पुणे विभागातील 18 लाख 43 हजार 921 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरीविभागात कोरोना बाधित 19 लाख 12 हजार 297 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ राव पुणे, दि. 20 : पुणे विभागातील 18 लाख 43 हजार 921 कोरोना... Read more
पुणे- राजीव गांधी ई लर्निंग स्कूल सारख्या शाळा महाराष्ट्रातच काय देशात व्हायला पाहिजेत यातून चांगले नागरिक घडतील व राजीव गांधींचे स्वप्न पूर्ण होईल.असे उद्गार येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस... Read more
उपमुख्यमंत्री अजित पवार का संतापले ? पुणे पोलीस आयुक्त कार्यालया समोर सुरेश पिंगळे यांची पेटवून घेऊन आत्महत्या , मोटार सायकल स्वारासह बाइक पोलिसांच्या टोइंगवाहनाने उचलली… या दोन्ही प्र... Read more
पुणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ यांच्या पुढाकारातून वारजे परिसरात 35 एकर वनविभागाच्या जागेवर साकारणार अनोखे वन उद्यान पुणे दि.20: पुणे महानगरपालिका व वन विभाग यां... Read more
पुणे-राज्यातील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा उघडण्यासंदर्भात चार ते पाच दिवसांमध्ये निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे दिली.आज शुक्रवारी राज्य कोरोना कृ... Read more
शहरातील प्रत्येक नागरिकाच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्यात येते. मात्र, आज पोलीस आयुक्तालयासमोर एकाने पेटवून घेतल्यामुळे अतिशय दुःख झाले आहे.- अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर पुण... Read more
पुणे- पिंपरी महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्षांच्या कार्यालयात ठेकेदाराकडून वर्क ऑर्डर साठी लाच मागितल्याच्या आरोपां वरून स्थायी समिती अध्यक्षासह ५ जणांना अटक झालेली असताना या प्रकरणात लाच... Read more