SHARAD LONKAR

59611 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

“सत्तेच्या विरोधकांना ‘नक्षली’ ठरवणे लोकशाहीवर आघात”; राहुल गांधी २२ ऑगस्टला पुण्यात — गोपाळदादा तिवारी

“सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित करणारे राष्ट्रद्रोही नव्हे, राष्ट्रहितैषी”; ‘दिमागी नक्सल’ वक्तव्यावरून पंतप्रधान मोदींवर काँग्रेसची टीका पुणे: लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी हे...

अमिताभ बच्चन यांचा मुंबईत मोठा रिअल इस्टेट व्यवहार; ३ मजले भाड्याने, ५ वर्षांत २१.८८ कोटींची कमाई

अंधेरी पश्चिममधील ‘सिग्नेचर’ इमारतीतील ८,४२८ चौ. फुटांची जागा ट्रूनॅटिव्हला; दरमहा ३३ लाख रुपये भाडे, दरवर्षी ५ टक्के वाढ मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी...

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’ विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून विशेष सत्कार!

पुणे: पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना त्यांच्या उल्लेखनीय आणि कर्तव्यदक्ष सेवेबद्दल केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मानाचे 'अतिउत्कृष्ट सेवा पदक' जाहीर झाले आहे. या...

राष्ट्रीय महामार्गांवर जड वाहनांसाठी ‘रनवे/एस्केप रॅम्प’ उभारावेत – नगरसेवक रविंद्र साळेगावकर

अपघातप्रवण व तीव्र उताराच्या ठिकाणी सुविधा उभारण्याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे मागणी पुणे : देशातील राष्ट्रीय महामार्गांवर जड वाहनांच्या वाढत्या वाहतुकीमुळे होणाऱ्या गंभीर अपघातांना आळा...

‘नाफा’ फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुण्याचा डंका; ‘बटरस्कॉच’ला चार पुरस्कार

पुणे : नॉर्थ अमेरिकन असोसिएशन्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘नाफा’ फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुण्याच्या कलावंतांनी दमदार कामगिरी करत मराठी चित्रपटसृष्टीचा झेंडा अमेरिकेत फडकवला आहे. अमेरिकेत...

Breaking

नेपाळ आपत्ती : पुण्यातील आठ जण सुरक्षित

एक महिला मुंबईत सुखरूप पोहोचली; कैलास पर्वत परिसरातील सात...

राज्यस्तरीय बालविकास कार्यशाळेत पुण्याच्या ‘अर्बन95’ प्रवासाचे सादरीकरण

बालक-केंद्रित शहरी नियोजनावर पुणे महापालिकेचा भर; ‘पुणे किड्स फेस्टिव्हल’मध्ये...

देशभरात NEET-PG 2026 परीक्षा संपन्न; जयपूरमधील 2,445 उमेदवारांची 5 सप्टेंबरला पुनर्परीक्षा

2.73 लाख उमेदवारांसाठी 1,111 केंद्रांवर आयोजन; 2.65 लाखांहून अधिक...

CJPच्या तीन मागण्या अद्याप अपूर्ण; 5 सप्टेंबरला दिल्लीत पुन्हा मोर्चा

विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासह पीडित कुटुंबांना न्याय देण्याची मागणी;...
spot_imgspot_img