देशाची सध्याची राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेस पक्षाला पुन्हा संघर्ष करावा लागेल- प्रशांत जगताप

Date:

पुणे- भारताच्या ८० व्‍या स्वातंत्र्य दिनानिमित्त काँग्रेस भवन येथे ध्वजवंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी बोलताना प्रशांत जगताप म्हणाले की, ‘‘भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी हजारो सत्याग्रही आणि क्रांतीकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद अशा अनेक काँग्रेस नेत्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. पं. जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंह राव आणि डॉ. मनमोहन सिंग यांनी देश सुजलाम्‌ – सुफलाम्‌ केला. त्यांच्या दूरदृष्टी मुळे देश खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर झाला. काँग्रेस व क्रांतीकारक ब्रिटीशांविरूध्द लढल्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. देशाची सध्याच्या राजकीय परिस्थित पाहता काँग्रेसला पुन्हा एक मोठा संघर्ष करावा लागेल असे वाटते. संविधान व लोकशाहीचे रक्षण करणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तत्व आहे.’’

      यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पश्चिम विभागाच्या अध्यक्षा, माजी आमदार , माजी महापौर दीप्ती चवधरी, माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे,प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे,माजी आमदार मोहन जोशी, , सुनिल मलके, वीरेंद्र किराड, नगरसेवक अरविंद शिंदे, रफिक शेख, अविनाश बागवे, लता राजगुरू, महिला अध्यक्षा स्वाती शिंदे, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, इंटक अध्यक्ष चेतन अगरवाल, सेवादलाचे रविंद्र म्हसकर, लतेंद्र भिंगारे, जयंत किराड, प्रवीण करपे, गौरव बोराडे, राजेंद्र भुतडा, बाळासाहेब अमराळे, धनंजय दाभाडे, सुभाष जेधे, हर्षद हांडे, चैतन्य पुरंदरे, राजेंद्र पडवळ, राजाभाऊ कदम, द. स. पोळेकर, अशोक लांडगे, ॲड. निलेश बोराटे, शाम काळे, राजू साठे, रमेश सोनकांबळे, विशाल जाधव,  आसिफ शेख, अस्लम बागवान, गुलामहुसेन खान, अर्चना शहा, प्राजक्ता जाधव, प्राची दुधाणे, सीमा सावंत, ज्योती परदेशी, सुंदर ओव्‍हाळ, उषा राजगुरू, रवि ननावरे, स्वप्निल नाईक, विजय साबळे, हरिदास अडसूळ, रंजना रजपूत, एम. एम. फुलगावकर, , दिलीप लोळगे आदींसह असंख्य काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मोदींच्या जॅकेटवरील ‘तिरंगा’ वर सोशल मीडियात चर्चा: रंगांच्या क्रमावरून टोले

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पॉकेट स्क्वेअरची चर्चा; काँग्रेसने उपस्थित...

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अजितदादांच्या स्मृतींना अभिवादन; माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

पुणे-भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त शिवाजीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात...

राष्ट्रहित जोपासणारे विदयार्थी घडवणे हिच काळाची गरज” -आयएएस अधिकारी डॉ.सागर डोईफोडे

चाटे पब्लिक स्कूल येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा पुणे :...

एका वर्षात 1 कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

स्पर्धात्मक परीक्षांसाठी मोफत ऑनलाइन मार्गदर्शनाचे जाळे5 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी देशव्यापी...