मंदिरे सर्वच राज्यात आहेत मग महाराष्ट्रातील मंदिरावरच का वारंवार सिनेमाची कथा ? पहा चौर्य सिनेमाचे उत्तर ( व्हिडीओ)

Date:

पुणे- तृप्ती देसाई यांनी शनिशिंगणापूर च्या महिला दर्शनाचा मुद्दा घेवून चांगले-यशस्वी आंदोलन केले आणि आता पुन्हा शनिशिंगणापूर च्या कथेवर  अर्थात गावाचे नाव बदलून आता ‘चौर्य ‘नावाचा सिनेमा 5 ऑगस्ट ला प्रदर्शीत होतो आहे. एकंदरीत वारंवार शनिशिंगणापूर चर्चेत राहते आहे ..यावरून .. पत्रकार परिषदेत चौर्य च्या टीम ला जेव्हा ...मंदिरे सर्वच राज्यात आहेत मग  महाराष्ट्रातील मंदिरावरच का वारंवार सिनेमाच्या  कथा येतात  ? असा प्रश्न झाला ..यावर  पहा कोण काय बोलले …

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महिलांसाठी मोठी संधी! ICICI लाइफ इन्शुरन्स करणार २० हजार महिला विमा सल्लागारांची भरती

‘नारीशक्ती’ उपक्रमांतर्गत देशभरात संधी; कंपनीकडे आधीच ७८ हजारांहून अधिक...

बँक ऑफ बडोदाचा मुंबईत MSME उद्योजकांशी थेट संवाद; २०० हून अधिक व्यावसायिकांचा सहभाग

लघुउद्योगांना पतपुरवठा, खेळते भांडवल आणि डिजिटल बँकिंग सुविधांची माहिती;...

पीक पंचनामे गतीने पूर्ण करा; यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले

चारा लागवड, ॲग्रीस्टॅक नोंदणी आणि पाणीपुरवठा योजनांतील प्रलंबित कामे...

एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करा- विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचे निर्देश

पुणे, दि.१६: मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (एसआयआर)...