SHARAD LONKAR

58900 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

🟥 घरफोडी करणाऱ्या दोघांना लष्कर पोलिसांकडून अटक

पुणे | प्रतिनिधी एम. जी. रोड, कॅम्प परिसरातील एका कपड्यांच्या दुकानात घरफोडी करून १ लाख ७० हजार रुपयांची रोकड चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना लष्कर पोलिसांनी...

गोकुळनगर चौकात जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया | प्रमोद नाना भानगिरेंची जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

पुणे-पाणी टंचाईच्या काळातही पुणे महानगरपालिकेच्या नियोजनातील त्रुटींची मालिका काही थांबायचे नाव घेत नाही. गोकुळनगर चौकात मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाया गेल्याची...

मध्यरात्रीनंतर ट्रक अडवून चालकाला मारहाण; ट्रक व रोकड हिसकावून पळालेल्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले

पुणे | प्रतिनिधी नवले पुलाकडून कात्रजच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला मध्यरात्रीनंतर अडवून चालकाला मारहाण करत ट्रक व रोकड हिसकावून पळालेल्या चौघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अवघ्या काही...

खडकवासला धरणसाखळीत पाणीसाठा ५.७२ टीएमसीवर; ६४६ एमसीएफटी पाण्याची आवक

पुणे | प्रतिनिधी पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत रविवारी (५ जुलै) सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६४६ एमसीएफटी पाण्याची आवक झाली. त्यामुळे चारही धरणांतील एकूण पाणीसाठा...

6 आणि 7 जुलै रोजी गुवाहाटी येथे ब्रिक्स देशातील अंमली पदार्थ विरोधी संस्थांच्या प्रमुखांची बैठक

भारताच्या अध्यक्षतेखाली 6 आणि 7 जुलै 2026 रोजी आसाममधील गुवाहाटी येथे ब्रिक्स देशांच्या अंमली पदार्थ विरोधी संस्थांच्या प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन केले जाणार आहे. या...

Breaking

सच्चा गांधीवादी, समाजवादी ‘सप्तर्षी’ निखळला- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

डॉ.कुमार सप्तर्षी यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची श्रद्धांजली ...

ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन; सोमवारी गांधी भवनमध्ये अंत्यदर्शन

युवक क्रांती दलाचे संस्थापक, माजी आमदार आणि ‘सत्याग्रही विचारधारा’चे...

वांगचुक यांच्या पत्नीची सोशल मिडियावर तक्रार

नवी दिल्ली-सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे. आंगमो यांनी...
spot_imgspot_img