मेघालयचे राज्यपाल तथागत राॅय यांच्या बडतर्फीसाठी धरणे आंदोलन

Date:

पुणे :काश्मीरच्या रहिवाशांवर आणि त्यांच्या वस्तूंवर बहिष्कार टाकावा असे असंवेदनशील ,असंवैधानिक विधान करणाऱ्या मेघालयाचे राज्यपाल तथागत रॉय यांचा निषेध करण्यासाठी ,राजीनामा मागण्यासाठी ‘मतदार जागृती परिषद ‘ या मंचातर्फे आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले .
परिषदेच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी जयश्री कटारे यांना निवेदन दिले .या शिष्टमंडळात सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन ,जांबुवंत मनोहर ,संजय बालगुडे ,मुख्तार शेख ,सचिन पांडुळे ,मयुरी शिंदे यांचा समावेश होता .
‘ देश भारतीय संविधानाच्या अनुसार चालणे अपेक्षित असताना मेघालयाचे राज्यपाल तथागत रॉय यांनी पुलवामा हल्ल्यानंतर कश्मिरी लोकांचा आणि त्यांच्या व्यवसायाचा बहिष्कार करावा ,अशा प्रकारचे संवेदशील ,संवैधानिक विधान केले आह‌‌े .
भारतीय संविधानाने दिलेल्या पदावर आसनस्थ व्यक्तीने अशाप्रकारचे विधान करणे हे भारताच्या संविधानाला हरताळ फासण्याचे षडयंत्र मानले जाऊन त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई व्हावी ‘ असे या निवेदनात म्हटले आहे .
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नवोदितांना लिहिते करणे हीच खरी साहित्य चळवळ : भारत सासणे

संस्कृती प्रकाशनतर्फे ‘कथा मनातली’ कथासंग्रहाचे प्रकाशन पुणे : नवोदित आणि लिहित्या हातांना मोकळेपणा देऊन त्यांच्याकडून उत्तम, सकस आणि दर्जेदार लेखन घडवून आणणे हीच खरी साहित्य चळवळ आहे. अशा उपक्रमांमुळे साहित्याचा पाया अधिक भक्कम होतो आणि नवीन लेखकांना व्यासपीठ मिळते, असे मत अखिल भारतीय मराठी...

महापालिकेत अजूनही सुरु आहे …

आपत्ती व्यवस्थापन व मान्सूनपूर्व तयारीचा आढावा पुणे-पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील आपत्ती...

भाजप कार्यकर्त्यांनी स्वत:च्या मेंदूवर गोमूत्र शिंपडावे – सुनील माने

पुणे ता. १६ : राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने...

देशाचा खरा विकासदर ७.७ नव्हे, तर केवळ २.७ टक्केच

सरकारी आकडेवारी खोटी : माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा पुणे– देशाची...