पुणे- खडकवासला धरणातून सायं.६.०० वा. मुठा नदी पात्रात २३ हजार १२२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये; खबरदारी घ्यावी असे आवाहन उप अभियंता,मुठा कालवे उपविभाग,पुणे यांनी केले आहे. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 23122 क्युसेक्स विसर्ग वाढऊन रात्री 8:00 वा. 27841 क्यूसेक्स करण्यात येत आहे.असेही त्यांनी कळविले आहे.