पुणे- काल संध्याकाळ नंतर जोर धरलेल्या आणि मध्यरात्रीनंतर मुसळधार सुरु झालेल्या पावसाचा जोर आता जणू ओसरत असल्याची चन्हे आहेत . खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 35574क्युसेक्स विसर्ग कमी करून सकाळी 10:30वा. 15000क्यूसेक्स करण्यात आला आहे.मात्र आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो.असे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे.