News

वांगचुक यांच्या पत्नीची सोशल मिडियावर तक्रार

नवी दिल्ली-सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे. आंगमो यांनी एक्स (X) वर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात म्हटले आहे, सफदरजंग रुग्णालयाच्या अहवालानुसार, @Wangchuk66 यांची...

आधार ॲपने ओलांडला 4 कोटी डाउनलोड्सचा टप्पा, डिजिटल ओळख सेवांच्या सुलभ वापराला चालना

आधार ॲप वापरून सुमारे 49 लाख रहिवाशांनी आपला मोबाईल नंबर तर 11.65 लाख लोकांनी आपला पत्ता केला अद्ययावत आधार ॲपने 4 कोटी डाउनलोड्सचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. यातून नागरिकांचा सोयीस्कर...

अभिजित दिपकेंवर महिलेकडून शाईफेक; पाचशे-पाचशे देऊन गुंडाना आंदोलनात घुसवलं – दिपकेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली- जंतर मंतरवर आमरण उपोषणाला बसलेल्या कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्यावर एका महिलेने शाई फेकली. जमावाने त्या महिलेला पकडले. यावेळी मोठा...

सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं..राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

साध्या वेशात पोलीस आलेखोटेपणा आणि हिंसाचार ही मोदी सरकारची मूलभूत तत्त्वे साध्या वेशातील पोलिसांसह मोठा फौजफाटा जंतर-मंतरवर; प्रकृती खालावल्याने सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्याचा पोलिसांचा दावा नवी...

जतर मंतरवर दिल्ली पोलिसांची जबरदस्ती:सोनम वांगचुकांना उचलले,रुग्णालयात वांगचुकांच्या पत्नीवरही निर्बंध

CJP च्या दीपकेंवर महिलेची शाईफेक:उपोषणाच्या 21 व्या दिवशी पोलिसांनी वांगचुक यांना उचलले; रुग्णालयात दाखल, आयव्ही फ्लुइड्स घेण्यास नकारदिल्लीतील जंतर-मंतर येथे २१ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या...

Popular