filmy-mania

15 ते 21 जून 2026 दरम्यान होणाऱ्या 19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मिफ्फ) साठी मुंबई सज्ज

'गुड लक टू यू ऑल' (ॲनिमेशन),'अगापिटो'(लघुकथापट) आणि 'टाइम अँड वॉटर'(माहितीपट) या चित्रपटांच्या प्रदर्शनाने महोत्सवाचा प्रारंभस्पर्धा आणि बिगर स्पर्धा विभागात 46 देशांचे 346 चित्रपट प्रदर्शित...

‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा’अभिवाचन, नृत्य, नाट्य, संगीतातून उलगडले कुसुमाग्रज

रसिक कलारंजन आयोजित ‘गगनीचा अढळ तारा’ कार्यक्रमास रसिकांची दाद पुणे : ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा’, ‘सर्वात्मका सर्वेश्र्वरा’ अशी गीते, ‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा’, ‘जीर्ण पाचोळा पडे तो...

माध्यमांसाठी नोंदणीची शेवटची संधी: शेवटच्या क्षणी अर्ज करू इच्छिणाऱ्यांसाठी मिफ्फ 2026 माध्यम अधिस्वीकृती पोर्टल दोन दिवसांसाठी पुन्हा खुले

मुंबई, 9 जून 2026 देशभरातील पत्रकार, माध्यम व्यावसायिक आणि चित्रपट परीक्षकांकडून प्रचंड संख्येने प्राप्त विनंत्यांचा विचार करून, अतिरिक्त नोंदण्यांची प्रक्रिया सुलभतेने होण्यासाठी 19 व्या मुंबई...

हॉलिवूडच्या झगमगाटात रंगणार ‘नाफा २०२६’!

७ ते ९ ऑगस्टदरम्यान सॅनहोजेमध्ये तिसरा नाफा मराठी चित्रपट महोत्सवअमेरिकेतील भारतीयांसाठी मनोरंजन, संस्कृती आणि ग्लॅमरचा भव्य उत्सव सॅनहोजे (कॅलिफोर्निया) प्रतिनिधी : अमेरिकेतील भारतीयांच्या सांस्कृतिक दिनदर्शिकेतील...

मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत समर्थ पॅनेलचा दणदणीत विजय

मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वावर पुन्हा सदस्यांचा विश्वास पुणे : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनेलने एकहाती विजय...

Popular