सलमान खानच्या 1998 च्या काळवीट प्रकरणावर बनत असलेल्या 'काला हिरण: द बॅटल फॉर लेगसी' या चित्रपटावरून वाद वाढला आहे. चित्रपटाचे निर्माते अमित जानी यांनी...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची “NAFA 2026” फिल्म फेस्टिव्हलला उपस्थितीची ग्वाही;
मुंबई : नॉर्थ अमेरिकन फिल्म असोशिएशन (NAFA)चे संस्थापक अध्यक्ष, प्रख्यात उद्योगपती, राष्ट्रीय सुवर्ण कमळ पुरस्कार...
नूतन कार्यकारी संचालक मंडळाचीही घोषणा
पुणे : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजेभोसले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या पंचवार्षिक...
मुंबई, दि. 13 जून : राज्यातील दर्जेदार माहितीपट, लघुपट आणि बालचित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष...
पुणे-
दिग्दर्शक मधुर भांडारकर, मृणाल कुलकर्णींसह चित्रपटसृष्टीतील दिग्गजांचे नवोदितांना थेट मार्गदर्शनपुणे : चित्रपट, नाट्य आणि मनोरंजन क्षेत्रात करिअर घडविण्याची स्वप्ने पाहणाऱ्या नवोदित कलाकार, दिग्दर्शक, लेखक...