Feature Slider

अनुपस्थित, स्थलांतरित, मयत व दुबार मतदारांच्या याद्या राजकीय पक्षांना वितरित

याद्या तपासून घेण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आवाहन पुणे, दि. १२: मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील अनुपस्थित, स्थलांतरित, मयत तसेच दुबार (ASDD) मतदारांच्या...

कोंढव्यात ‘स्पा’च्या नावाखाली देहविक्रयाचा आरोप; व्यवस्थापकाला अटक, तीन महिलांची सुटका

बनावट ग्राहक पाठवून पोलिसांचा छापा; बी. जी. लोणकर रोडवरील स्पा सेंटरवर कारवाई पुणे : कोंढवा परिसरातील एका स्पा सेंटरमध्ये महिलांच्या असहायतेचा गैरफायदा घेत देहविक्रयाचा व्यवसाय...

चंदुकाका सराफाला १४.७८ लाखांचा गंडा घालून सोन्याची बिस्किटे घेऊन फरार आरोपीला पकडले

चंदननगर पोलिसांनी चंद्रपूरमधून आरोपीला पकडले; सोन्याच्या विक्रीतून मिळालेल्या ८.५० लाखांची रोकड जप्त पुणे : बांधकाम कंपनीचा मालक असल्याचे भासवून चंदननगरमधील सराफाचा विश्वास संपादन करत १४...

घाटकोपरमध्ये भूस्खलन कोसळून 6 जणांचा मृत्यू:4 जण जखमी,पहाटेच्या गाढ झोपेतच काळ आला!

कॅमेऱ्याच्या सहाय्याने शोधमोहीम, अरुंद गल्ल्यांमुळे बचावकार्यात अडथळेमुंबई- रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घाटकोपर-साकीनाका परिसरात एक अत्यंत भीषण दुर्घटना घडली आहे. येथील चिरागनगर परिसरात...

घरातील ध्वनी प्रदूषणाकडेलक्ष देण्याची गरज- देवेंद्र भुजबळ

पुणे-आपल्या घरात मिक्सर, वॉशिंग मशिन, व्हॅक्युम क्लिनर आदी उपकरणांच्या कर्कश्श आवाजामुळे जेध्वनी प्रदूषण होत असते, त्याकडे लक्ष देण्याची गरजआहे, असे प्रतिपादन निवृत्त माहिती संचालक...

Popular