SHARAD LONKAR

59010 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

सत्तेत जाताच मग्रुरी:फुटीर खासदार संजय दिना पाटील यांची पत्रकारांना धमकी; म्हणाले- कॅमेरा बंद करा, नाहीतर मारून पाठवीन

सांगा कमिशनरला. काय कम्प्लेंट करायची ती करा! मुंबई-ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या...

खडकवासला विधानसभा मतदारसंघात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला प्रारंभ;गृहभेटीदरम्यान नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

पुणे :मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र यांच्या निर्देशानुसार खडकवासला विधानसभा मतदारसंघात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) २०२६ अभियान राबविण्यात...

व्हेनेझुएलात दुहेरी भूकंपाचा तडाखा; 7.2 आणि 7.5 रिश्टर तीव्रतेचे धक्के, शेकडो मृत्यूंची भीती

कराकसमध्ये इमारती कोसळल्या; 126 वर्षांतील सर्वात शक्तिशाली भूकंपांपैकी एक, बचावकार्य युद्धपातळीवर कराकस (व्हेनेझुएला) :व्हेनेझुएलामध्ये ३९ सेकंदांच्या अंतराने दोन शक्तिशाली भूकंप झाले, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस...

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजी; पुणे जिल्ह्यात ४ लाख ५३ हजारांहून अधिक बालकांना पोलिओचे डोस देणार

पुणे, दि. २४ : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत रविवार, दिनांक २८ जून २०२६ रोजी पुणे जिल्ह्यात एकाच दिवशी विशेष पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात...

महापालिकेने पाण्याचे टँकर मोफत पुरवावेत..

जिल्हाधिकाऱ्यांनी खाजगी विहिरी, बोअरवेल महापालिकेकडे सुपूर्त. कराव्यात: संकट काळात टँकर ने वापरण्याचे पाणीही पुरवले पाहिजे पुणे: शेकडो कोटीची सायकल ट्रॅक आणि अन्य बाबींवर खैराती...

Breaking

भाजप परिवार धर्मेंद्र प्रधानांच्या पाठीशी: म्हणाले CM फडणवीस

मुंबई-केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर...

नरेंद्र मोदींना तरुणांची माफी मागावीच लागेल-

नवी दिल्ली-शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते...

हा लोकशाहीचा विजय, देशातील तरुणाईचा विजय: सचिन सावंत.

नीटप्रमाणे महाराष्ट्रात MHT-CET परिक्षेतही प्रचंड गोंधळ, उच्च न्यायालयाच्या निवृत्त...

प्रा चेतन दिवाण यांची महाराष्ट्र शासनाच्या मानसिक आरोग्य प्राधिकरणावर नियुक्ती

पुणे:मेंटल हेल्थ फोरम पुणे चे अध्यक्ष, सनराईज समाजकार्य महाविद्यालयाचे...
spot_imgspot_img