SHARAD LONKAR

59010 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

पुण्यात पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार , शहराला ‘यलो’ तर घाटमाथ्याला ‘ऑरेंज’ अलर्ट

पुणे :गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहर आणि उपनगरांमध्ये हजेरी लावलेल्या पावसाने बुधवारी (ता. २४) दुपारनंतर काहीशी विश्रांती घेतली. मात्र, ही विश्रांती अल्पकालीन असून पुढील...

वरुणराजा ऐकेना..धरणात पाणी साठेना…

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण समूहातील चारही धरणांमध्ये मंगळवार (24 जून) सायंकाळी 5 वाजेपर्यंत केवळ 3.81 टीएमसी म्हणजेच 13.06 टक्के पाणीसाठा उपलब्ध...

हॉटेल्समध्ये ग्राहकांना मोफत शुद्ध पाणी देणे बंधनकारक अन्यथा गय करणार नाही- तुकाराम मुंढे

मुंबई-राज्यातील नागरिकांना दर्जेदार आणि सुरक्षित अन्न मिळावे, या उद्देशाने अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सध्या 'सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र' ही विशेष मोहीम राबवण्यात येत...

मराठा आरक्षण आंदोलनातील विजय घोगरे यांच्या मृत्यू प्रकरणी राष्ट्रीय/राज्य मानवाधिकार आयोगाकडून दखल

पुणे,:आझाद मैदान, मुंबई येथे दिनांक ३० ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान महाराष्ट्र सरकारच्या निष्काळजीपणामुळे आंदोलनकर्ते...

वारकऱ्यांच्या सोयीसाठी पुणे महानगरपालिकेकडून सर्वंकष नियोजन- अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर

पुणे- आगामी आषाढी वारी व पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी मा. अतिरिक्त आयुक्त(इ) श्री. प्रजीत नायर यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी बैठक...

Breaking

भाजप परिवार धर्मेंद्र प्रधानांच्या पाठीशी: म्हणाले CM फडणवीस

मुंबई-केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर...

नरेंद्र मोदींना तरुणांची माफी मागावीच लागेल-

नवी दिल्ली-शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते...

हा लोकशाहीचा विजय, देशातील तरुणाईचा विजय: सचिन सावंत.

नीटप्रमाणे महाराष्ट्रात MHT-CET परिक्षेतही प्रचंड गोंधळ, उच्च न्यायालयाच्या निवृत्त...

प्रा चेतन दिवाण यांची महाराष्ट्र शासनाच्या मानसिक आरोग्य प्राधिकरणावर नियुक्ती

पुणे:मेंटल हेल्थ फोरम पुणे चे अध्यक्ष, सनराईज समाजकार्य महाविद्यालयाचे...
spot_imgspot_img