SHARAD LONKAR

59010 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी 1 जुलैला निवडणूक: नीलम गोऱ्हे की नवा चेहरा!

मुंबई- महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या उपसभापती पदासाठी येत्या 1 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजता निवडणूक पार पडणार आहे. विधान परिषदेत याबाबत अधिकृत...

नसरापूर प्रकरण- नराधमाला ठोठावली मरेपर्यंत फाशीची शिक्षा,कोर्ट म्हणाले,'”फाशीची शिक्षाही अपुरी”

16 दिवसांत आरोपपत्र, 55 हून अधिक साक्षीदार; गुन्हा घडल्यापासून अवघ्या 60 दिवसांत फास्ट ट्रॅक कोर्टाचा ऐतिहासिक निकालपुणे : साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची...

प्रियकराच्या छळाने प्रेयसीची आत्महत्या-आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे | प्रतिनिधी आंबेगाव पठार परिसरात राहणाऱ्या एका तरुणीचा मानसिक व शारीरिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल...

डॉ. शमसुद्दिन तांबोळी यांचा सन्मान लोकशाही समाजवादाचा आवाज बुलंद करणारा : डॉ. श्रीपाल सबनीस

मनोहारी मैत्र संघातर्फे डॉ. शमसुद्दिन तांबोळी यांना भाई वैद्य स्मृती पुरस्कार प्रदान पुणे : राजकारण आणि समाजकारण क्रूर व हिंसक होत आहे. गांधीवादी मंडळींनाही नक्षलवादी ठरवले जात आहे. अशा...

कविता ही आयुष्यभर जपण्याचे व्रत : डॉ. स्वाती महाळंक

करम प्रतिष्ठान आयोजित करमरजनीगंधा उपक्रमास प्रतिसाद पुणे : कविता ही आयुष्यभर जपण्याचे व्रत असते. कविता लिहायची असेल तर त्यासाठी मनाची मशागत करावी लागते. इतरांनी काय लिहिले आहे याचेही वाचन केले पाहिजे. मनन, चिंतनातून तुम्ही घडत जाता. कविता वाचन...

Breaking

भाजप परिवार धर्मेंद्र प्रधानांच्या पाठीशी: म्हणाले CM फडणवीस

मुंबई-केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर...

नरेंद्र मोदींना तरुणांची माफी मागावीच लागेल-

नवी दिल्ली-शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते...

हा लोकशाहीचा विजय, देशातील तरुणाईचा विजय: सचिन सावंत.

नीटप्रमाणे महाराष्ट्रात MHT-CET परिक्षेतही प्रचंड गोंधळ, उच्च न्यायालयाच्या निवृत्त...

प्रा चेतन दिवाण यांची महाराष्ट्र शासनाच्या मानसिक आरोग्य प्राधिकरणावर नियुक्ती

पुणे:मेंटल हेल्थ फोरम पुणे चे अध्यक्ष, सनराईज समाजकार्य महाविद्यालयाचे...
spot_imgspot_img