खेडी उजाड करणाऱ्या ‘स्मार्ट सिटी ‘ योजनेचा बिगुल अखेर वाजवला- पुण्याचा दुसरा तर सोलापूरचा ९वा क्रमांक

Date:

नवी दिल्ली – खेड्यातून लोंढे रोजगारासाठी शहरात येत आहेत . खेडी विकसित करा . शहरांचा अजगर करू नका अशा मागण्यांना धुडकावून खेडी उजाड करणाऱ्या ‘स्मार्ट सिटी ‘ योजनेचा आज अखेर केंद्र सरकारने बिगुल वाजविला गुरुवारी पहिल्या 20 स्मार्ट सिटीजची घोषणा केली. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर या दोन शहरांचा समावेश झाला आहे. केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी गुरुवारी याची पत्रकार परिषदेत माहिती दिली.
पहिल्या टप्प्यातील २० स्मार्ट सिटी
1 भुवनेश्वर- ओरिसा 2. पुणे – महाराष्ट्र 3. जयपुर-राजस्थान 4. सूरत- गुजरात 5. कोचीन-केरला 6. अहमदाबाद- गुजरात 7. जबलपुर-मध्यप्रदेश 8. विशाखापट्टनम -आंध्र प्रदेश 9. सोलापुर- महाराष्ट्र 10. धवनगिरि -कर्नाटक ११-इंदौर -मध्यप्रदेश 12. नवी दिल्ली, १३. कोईम्बतूर- तामिळनाडू ,१४ काकिनाडा -आंध्र प्रदेश १५. बेळगाव-कर्नाटक , १६. उदयपुर-राजस्थान , १७ गुवाहाटी-आसाम ,१८.चेन्नइ -तामिळनाडू १९. लुधियाना -पंजाब, २० भोपाल-मध्यप्रदेश
निवड झाली पुढे काय ?
केंद्रीय शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितले, निवड झालेल्या शहरांना पहिल्या वर्षी 200-200 कोटी रुपये आणि त्यानंतर तीन वर्षे 100-100 कोटी रुपये दिले जातील.
या प्रॉजेक्टसाठी 48000 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
यात केंद्र आणि राज्य सरकार यांची भागीदारी राहील.

यावर्षी २० शहरांची निवड झाली आहे पुढच्या वर्षी ४० आणि त्यापुढच्या वर्षात आणखी ४० शहरांची निवड केली जाणार आहे अशा पद्धतीने १०० शहरांसाठी हि योजना आहे.

 

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उज्जैनमध्ये शाही मशिदीच्या काही भागाच्या हटवणीवरून तणाव; दगडफेकीनंतर पोलिसांचा अश्रुधुराचा वापर

सिंहस्थ २०२८साठी रस्ता रुंदीकरणाचा वाद; मोठा पोलीस बंदोबस्त, उच्च...

खडकवासला निम्म्यावर; चार धरणांच्या साठ्यात 1.35 TMC घट

७ सप्टेंबरला गेल्या वर्षीएवढीच भरलेली धरणे, पण आता साठ्याची...

गणेशोत्सव मंडळांना नियम शिकवू नका’; ढोल-ताशा महासंघाविरोधात मानाच्या दोन गणपती मंडळांची आक्रमक भूमिका

कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी मंडळांचे संयुक्त निवेदन; ‘मंडळांच्या...

युक्रेनने युद्धात उतरवले स्फोटकांनी सज्ज रोबोट सैनिक; ३,००० रशियन सैनिक ठार केल्याचा दावा

‘ऑपरेशन विवाल्डी’अंतर्गत रोबोट-ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर वापर; ५ गावे आणि...