चतुःशृंगी देवस्थान ट्रस्ट-असा असेल या वर्षीचा नवरात्रौत्सव
‘ नवरात्रौत्सव १३ ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर २०१५
‘ मंगळवार, १३ ऑक्टोबर सकाळी ९ घटस्थापना
‘ अभिषेक, श्रीसुक्त, रुद्राभिषेक, महापुजा, महावस्त्र अर्पण करणे सकाळी ६ ते ९
‘ सकाळी १० महाआरती
‘ देवीला पहिल्या दिवशी हिर्याची नथ
‘ सकाळी १० व रात्री ९ दररोजची आरती
‘ उत्सव काळात मंदिर २४ तास खुले
‘ गणपती मंदिरात दररोज दुपारी पाच भजने
‘ शुक‘वार, १६ डिसेंबर सकाळी १० वाजता तनिष्का ग‘ुपच्या वतीने श्रीसूक्त पठण
‘ शनिवार, १७ ऑक्टोबर सकाळी १०.३० शिवशक्ती संघातर्फे ‘ललिता सहस्त्रनाम’ व वेदपठण
‘ शनिवार, १७ ऑक्टोबर दुपारी ४.३० वाजता वृध्दाश्रमातील महिलांसाठी सुयोग मित्र मंडळाच्या वतीने ‘आजीबाईंचा भोंडला’
‘ गुरुवार, २२ ऑक्टोबर सकाळी ८.३० नवचंडी होम
‘ विजयादशमीनिमित्त गुरुवार, २२ ऑक्टोबर सायंकाळी ५ वाजता, मंदिरापासून पुणे विद्यापीठ गेटपर्यंत सिमोल्लंघनाची मिरवणुक, मिरवणुकीत बँड, ढोल, लेझीम, नगारा, चौघडा, भुते, वाघ्या-मुरळी, देवीचे सेवेकरी यांचा सहभाग, पालखीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
‘ सुहास प्रभाकर अनगळ या वर्षीचे सालकरी
‘ नारायण कानडे गुरुजी पौरोहित्य
‘ पुजा व प्रसाद साहित्याचे ७ स्टॉल
‘ पोलीस, होमगार्ड, २० खाजगी रक्षक, मंदिरात बंदुकधारी सुरक्षा रक्षक
‘ व्यवस्थापन सहाय्यासाठी अनिरुध्द सेवा केंद्राचे १५० स्वयंसेवक
‘ महापालिकेतर्फे किटकनाशकांची फवारणी, कचरा उचलण्यासाठी जादा कंटेनर, पाणी निर्जंतुकीकरण करणे
‘ ग‘ीन हिल्स ग‘ुपच्या सहकार्याने निर्माल्याचे खत निर्माण करण्याचा प्रकल्प
‘ अग्निशामक दलाची गाडी
‘ तातडीचे वैद्यकीय मदत केंद्र व रुग्णवाहिका
‘ पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या मैदानावर विनामूल्य पार्किंगची व्यवस्था
‘ सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून २० सीसीटीव्ही कॅमेरे
‘ दर्शन घेऊन लवकरात लवकर बाहेर पडता यावे यासाठी बॅरिकेटची व्यवस्था
‘ मंदिर परिसरात विद्युत रोषणाई, वीज गेल्यास जनरेटरची सोय
‘ सर्व भाविकांचा यात्रेसह संपुर्ण वर्षाचा मंदिराच्या परिसरात विमा
‘ रांगेत उभे राहाणार्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
‘ समाजप्रबोधन व मनोरंजनासाठी कम्युनिटी रेडिओ
‘ संपर्क ः नंदकुमार अनगळ, कार्यकारी विश्वस्त -९८२२२६१५६५