नव्या पुलाच्या कठड्यावर ‘झिंगाट’ (पहा व्हिडीओ)

Date:

 

zigaat zingaat 1

पुणे-दिवसभर पाऊसच पाऊस .. धरणे भरलीत , मुठा भरभरून वाहते आहे .. एकीकडे पुलापुलांवर आयुष्याचे क्षण मजेत घालवायला , गरमागरम कणसे खायला लोकं गर्दी करीत आहेत … पोलीस सावधानतेचा इशारा देत आहेत आणि आणि दुसरीकडे नव्या पुलाच्या कठड्यावर उभा राहून … चालत जावून , हातवारे करीत…  एक तरुण झिंगाट झाला आहे …

महापालिकेच्या आयातकर भवन समोरील पुलावरून घेतलेला हा
पहा व्हिडिओ …

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेच्या खाबुगीरीच्या कारभाराविरोधात शिंदेसेना आक्रमक:शिवसैनिकांचे मुख्यालयावर आंदोलन..

पुणे-पुणे महानगरपालिकेच्या गलथान, निष्क्रिय आणि बेजबाबदार कारभाराविरोधात शिवसेना पुणे...

गेल्यावर्षीपेक्षा १.७९ टीएमसी अधिक पाणीसाठा; खडकवासला धरणसाखळी ९४.४६ टक्के भरली

चार धरणांत २७.५३ टीएमसी पाणी; खडकवासल्यातून सायंकाळी ७.३० वाजता...

आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारासाठी आरक्षण कायम ठेवण्यास स्थायी समितीची मान्यता

पुणे, मंगळवार पेठेतील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) भूखंडावरील...