परिवर्तन पॅनेल ने खोटेपणा आणि फसवणूक केल्याची तक्रार (साहित्य परिषद निवडणूक )

Date:

पुणे- महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत परिवर्तन पॅनेल ने फसवणूक आणि खोटेपणा केल्याची तक्रार मुख्य निर्वाचन अधिकारी यांच्याकडे सुनील महाजन , राजीव बर्वे , योगेश सोमण , आणि प्रमोद आडकर यांनी केली आहे .

सुनील महाजन यांनी म्हटले आहे कि , माधव राजगुरू ,प्रभाकर संत , सुरेश देशपांडे, आणि जयंत येलूलकर हे बिनविरोध निवडून अआलेले नवनिर्माण पॅनेल चे असताना ते आपल्याच परिवर्तन पॅनेलचे असल्याचे वृत्तपत्रांना खोटी बातमी पुरविण्यात  आली . आमच्याकडे ते नवनिर्माण पॅनेल चे उमेदवार असल्याचा पुरावा आहे . यामुळे परिवर्तन पॅनेलच्या  सर्व उमेदवारांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी आम्ही केल्याचे महाजन यांनी सांगितले .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उज्जैनमध्ये शाही मशिदीच्या काही भागाच्या हटवणीवरून तणाव; दगडफेकीनंतर पोलिसांचा अश्रुधुराचा वापर

सिंहस्थ २०२८साठी रस्ता रुंदीकरणाचा वाद; मोठा पोलीस बंदोबस्त, उच्च...

खडकवासला निम्म्यावर; चार धरणांच्या साठ्यात 1.35 TMC घट

७ सप्टेंबरला गेल्या वर्षीएवढीच भरलेली धरणे, पण आता साठ्याची...

गणेशोत्सव मंडळांना नियम शिकवू नका’; ढोल-ताशा महासंघाविरोधात मानाच्या दोन गणपती मंडळांची आक्रमक भूमिका

कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी मंडळांचे संयुक्त निवेदन; ‘मंडळांच्या...

युक्रेनने युद्धात उतरवले स्फोटकांनी सज्ज रोबोट सैनिक; ३,००० रशियन सैनिक ठार केल्याचा दावा

‘ऑपरेशन विवाल्डी’अंतर्गत रोबोट-ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर वापर; ५ गावे आणि...