देशभरातील 1,057 जणांना पदके
मुंबई : स्वातंत्र्य दिन 2026 निमित्त पोलीस, अग्निशमन, गृहरक्षक व नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवांमधील देशभरातील 1,057 अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 82 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
देशभरात 301 शौर्य पदके, 92 राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदके आणि 664 गुणवत्तापूर्ण सेवा पदके जाहीर झाली आहेत.
महाराष्ट्राच्या वाट्याला पोलीस सेवेत 20 शौर्य पदके, 3 राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदके आणि 37 गुणवत्तापूर्ण सेवा पदके आली आहेत. अग्निशमन सेवेत 13 शौर्य आणि 2 गुणवत्तापूर्ण सेवा पदके, गृहरक्षक व नागरी संरक्षण सेवेत 3 गुणवत्तापूर्ण सेवा पदके, तर सुधारात्मक सेवेत 2 राष्ट्रपती विशिष्ट सेवा आणि 2 गुणवत्तापूर्ण सेवा पदके जाहीर झाली आहेत.
महाराष्ट्र पोलीस दलातील 20 जणांना शौर्य पदक
राजू पांडुरंग गवळी, वासुदेव राजम मडावी, दिलीप विठ्ठल आत्राम नाईक, अजय गोपालराव मडावी, गणेश चंद्रम दुब्बुला, विजय झुरू मडावी, भूपेश मारोतराव जुमनाके, डालसू कटिया बोगामी, राजेश शामराव किरंगे, मासा बोरा आत्राम नाईक, यतीश विजयराव देशमुख (IPS), विजय किस्तय्या कोडापे, दशरथ रामशहा मडावी नाईक, राकेश राजम बेडकी, सुधाकर जगन पोर्तेत, श्रीनिवास सामय्या निष्टुरी, गणेश हनमंतु गंजीवार, नितेश प्रभुदास टेंबेकर, शिवाजी मेसो हिचामी आणि संजय मल्लेश कंकाबंदवार यांना शौर्य पदक जाहीर झाले आहे.
अग्निशमन दलातील 13 जणांना शौर्य पदक
मनोज विश्वनाथ सावंत, रवींद्र नारायणराव अंबुलगेकर, अनिल वसंत परब, ईश्वर खंडू कांबळे, योगेश हिरालाल पवार, दत्तात्रय अशोक भोसले, महेश आनंद गुडुळकर, चिंतामणी शिवाजी खांडेकर, विकी नागेश सर्वदे, सुदर्शन घनश्याम पावडे, रमेश जीवन कोळी, राजेश विष्णू राणे आणि हर्षल शंकर काटके यांना शौर्य पदक जाहीर झाले आहे.
राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक
महाराष्ट्र पोलीस दलातील शिरीष रवींद्र जैन, सुभाष नानासाहेब भुजंग आणि संजय राजाराम वायचळे यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे.
सुधारात्मक सेवेत संजीव सखाराम घाणेकर आणि संजय राजारामजी तलवारे यांनाही राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे.
गुणवत्तापूर्ण सेवेसाठी 44 पदके
महाराष्ट्र पोलीस दलातील 37 अधिकारी-कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवा पदक जाहीर झाले आहे. यामध्ये संजय बाजीराव जाधव, विजयकुमार गोपीनाथ मगर, दिगंबर पांडुरंग प्रधान, प्रशांत राधाकृष्ण कुलकर्णी, भागीरथ शिवाजी देशमुख, प्रवीण विनायक तेजाळे, मनोजकुमार माधवराव यादव यांच्यासह विविध पदांवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
अग्निशमन सेवेत शंकर उत्तम मिसाळ आणि शैलेश महादेव जगताप, गृहरक्षक व नागरी संरक्षण सेवेत पोपट रामजी सांगडे, अशोक नामदेव इंगळे आणि मनोज सदाशिव बरसागडे, तर सुधारात्मक सेवेत विकास हनमंतु राजनलवार आणि महेश लक्ष्मण गडनाईक यांना गुणवत्तापूर्ण सेवा पदके जाहीर झाली आहेत.
अधिकृत यादीतील महाराष्ट्रातील पदक विजेते पुढीलप्रमाणे :
- शौर्य पदक (GM) — महाराष्ट्र पोलीस, २० जण : Raju Pandurang Gawali, Wasudeo Rajam Madavi (1st Bar to GM), Dilip Vitthal Atram Naik, Ajay Gopalrao Madavi, Ganesh Chandram Dubbula, Vijay Zuru Madavi, Bhupesh Marotrao Jumnake, Dalsu Katiya Bogami, Rajesh Shamrao Kirange, Masa Bora Atram Naik, Yatish Vijayrao Deshmukh (IPS), Vijay Kishtayya Kodape, Dashrath Ramshaha Madavi Naik, Rakesh Rajam Bedki, Sudhakar Jagan Portet, Shriniwas Samayya Nishturi, Ganesh Hanmantu Ganjiwar, Nitesh Prabhudas Tembekar, Shivaji Messo Hichami आणि Sanjay Mallesh Kankabandawar.
शौर्य पदक — अग्निशमन सेवा, १३ जण : Manoj Vishwanath Sawant, Ravindra Narayanrao Ambulgekar, Anil Vasant Parab, Ishwar Khandu Kamble, Yogesh Hiralal Pawar, Dattatray Ashok Bhosale, Mahesh Anand Gudulkar, Chintamani Shivaji Khandekar, Vicky Nagesh Sarvade, Sudarshan Ghanshyam Pawade, Ramesh Jivan Koli, Rajesh Vishnu Rane आणि Harshal Shankar Katke.
राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक (PSM) — महाराष्ट्र पोलीस, ३ जण : Shirish Ravindra Jain (Additional Director General), Subhash Nanasaheb Bhujang (Deputy Superintendent of Police) आणि Sanjay Rajaram Vaychale (Assistant Sub Inspector).
राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक — सुधारात्मक सेवा, २ जण : Sanjiv Sakharam Ghanekar (Subhedar) आणि Sanjay Rajaramji Talware (Havildar).
गुणवत्तापूर्ण सेवा पदक (MSM) — महाराष्ट्र पोलीस, ३७ जण : Sanjay Bajirao Jadhav, Vijaykumar Gopinath Magar, Digambar Pandurang Pradhan, Prashant Radhakrishna Kulkarni, Bhagirath Shivaji Deshmukh, Pravin Vinayak Tejale, Manojkumar Madhavrao Yadav, Vaibhavkumar Jagdvorao Jadhao, Santosh Dhansing Barge, Vishvajeet Vasant Kaingade, Jitendra Anand Kadam, Janardan Yashwant Desai, Ankush Babalal Nyaynirgune, Vilas Hanamantrao Ingle, Mujaffar Ali Jafar Ali Sayyad, Vinod Prabhakar Patil, Dilip Bhima Dhumane, Mohan Annasaheb Soundatti, Dipak Anant Thakur, Sampat Murlidhar Khaire, Gulab Prabhakar Sonar, Shekhar Dashrath Fartale, Sherkhan Dilawarkhan Pathan, Sunil Nivrutti Kadam, Shailesh Chandrakant Upasani, Prakash Baliram Kadam, Chandrashekhar Bhaskarrao Baviskar, Dinesh Vishwanath Badgujar, Arun Patruji Atram, Shivanand Mahadev Swami, Pandurang Bappaji Patil, Anwarali Sayyadali Sayyad, Ganesh Shankar Shinde, Manoj Gopalrao Mangrulkar, Pradip Vasantrao Chougaonkar, Bharat Khimji Gohil आणि Rajkumar Yadorao Janbandhu.
गुणवत्तापूर्ण सेवा पदक — अग्निशमन सेवा, २ जण : Shankar Uttam Misal (Chief Fire Officer) आणि Shailesh Mahadev Jagtap (Fireman).
गुणवत्तापूर्ण सेवा पदक — गृहरक्षक व नागरी संरक्षण, ३ जण : Popat Ramji Sangde (Senior Staff Officer), Ashok Namdeo Ingale (Homeguard) आणि Manoj Sadashiv Barsagade (Homeguard).
गुणवत्तापूर्ण सेवा पदक — सुधारात्मक सेवा, २ जण : Vikas Hanmantu Rajnalwar (Superintendent Group-B) आणि Mahesh Laxman Gadnaik (Havildar)

