पुणे :
जुन्या पुण्याच्या हद्दीतील विकास आराखड्यातील पर्यावरणपूरक, लोकोपयोगी आरक्षणे वगळण्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष खासदार, अॅड. वंदना चव्हाण यांनी ठाम विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात त्यांनी...
पुणे :
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ आणि ‘ग्राफिक स्लेट डॉट कॉम’ या संस्थांच्या वतीने भारतातील पहिल्या ‘ऑनलाईन अॅनिमेशन ऑलिंपियाड’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या...
स्मार्ट सिटीच्या दुसèया टप्प्यातील नागरिकांच्या सहभागाकरिता कशा पध्दतीने कामकाज करावयाचे, जास्तीत जास्त नागरी सहभाग वाढविणेकरिता करावयाचे प्रयत्न यास्तव आज प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन अरण्येश्वर येथील...
पुणे : अभियांत्रिकी दिनाचे औचित्य साधत वाघोली येथील ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने ''तरंग २०१५'' या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले...
पुणे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग शाळेच्या ‘रमणबाग संगीत सभे’ची पंचवीसाव्या मैफलीत पंडित विनय कोपरकर यांनी शास्त्रीय गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. सालग...