पुणे-
स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या टप्प्याकरिता विद्याथ्र्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.
महाविद्यालयांच्या स्तरावरुन विद्याथ्र्यांना मार्गदर्शन व माहिती देण्याकरिता व त्यांचा मोठ्या प्रमाणावर
दुसèया टप्प्यात सहभाग वाढविण्यासाठी सेनापती...
पुणे :
खासदार अॅड. वंदना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ‘चेंजमेकर्स’ या उपक्रमा अंतर्गत ‘ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ‘आस्था ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुप’...
पुुणे :
शहराचा प्रारूप विकास आराखडा तयार करताना राज्य सरकारच्या त्रिसदस्य समितीने भविष्याचा विचार करून नियोजन केलेले नाही याचा निषेध म्हणून खासदार वंदना चव्हाण यांच्या...
पुणे :
पुणे विद्यापीठ चौकातील रस्ता रुंद करण्यासाठी १०५ वृक्षांपैकी १०० वृक्ष वाचविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याबद्दल 'सेव्ह पुणे हिल्स इनीशिएटिव्ह' च्या वतीने स्वागत करण्यात आले...
दत्तवाडीमधील विठ्ठल हनमघर फाऊडेशनच्यावतीने स्व. विठ्ठल हनमघर यांच्या चतुर्थ स्मरणार्थ दिनानिमित " भव्य रक्तदान शिबिराचे " आयोजन करण्यात आले होते .या रक्तदान शिबिरात ४३८...