SHARAD LONKAR

59611 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

आदित्य बिर्ला कॅपिटलची गोल्ड लोन व्यवसायात एन्ट्री; तीन वर्षांत १,००० शाखांचे लक्ष्य

मार्च २०२७ पर्यंत २०० ते ३०० समर्पित गोल्ड लोन शाखा; सिक्युअर्ड लेंडिंग पोर्टफोलिओ विस्तारावर भर मुंबई, दि. २० ऑगस्ट २०२६ : आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेडने...

पुण्यात बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांचा संताप; जाचक अटींच्या शासन निर्णयाची समाजकल्याण कार्यालयासमोर जाहीर होळी!

पुणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) फेलोशिपधारक अनुसूचित जातीच्या (SC) विद्यार्थ्यांनी पुकारलेले बेमुदत धरणे आंदोलन आता अधिक उग्र झाले आहे. 'आंबेडकराईट...

मतदार नोंदणी सुनावण्यांचे बारकाईने नियोजन करा – मिनल कळसकर

▪️सुनावणीसाठी आवश्यक सुविधा, मनुष्यबळ व तांत्रिक बाबींची पूर्वतयारी करण्याच्या सूचना पुणे, दि. २० : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत भारत निवडणूक आयोगाने सुधारित वेळापत्रक...

मेफेड्रॉन विक्रीसाठी आलेल्या दोन सराईतांना अटक; ४ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

मार्केट यार्डमधील गंगाधाम चौकात अंमली पदार्थविरोधी पथक-१ ची कारवाई; १६ ग्रॅम ४६ मिलीग्रॅम एम.डी. हस्तगत पुणे, दि. २० : पुणे शहरात अंमली पदार्थांची विक्री आणि...

आदिवासी विकास विभागांतर्गतच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये लवकरच २ हजाराहून अधिक शिक्षकांच्या पदांची भरती

पुणे, दि. २०: महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय आश्रमशाळांमधील पंचायत (अनुसूचित क्षेत्रांसाठी विस्तार) कायदा, १९९६ (पेसा) व नॉन-पेसा क्षेत्रातील वर्ग ३...

Breaking

नेपाळ आपत्ती : पुण्यातील आठ जण सुरक्षित

एक महिला मुंबईत सुखरूप पोहोचली; कैलास पर्वत परिसरातील सात...

राज्यस्तरीय बालविकास कार्यशाळेत पुण्याच्या ‘अर्बन95’ प्रवासाचे सादरीकरण

बालक-केंद्रित शहरी नियोजनावर पुणे महापालिकेचा भर; ‘पुणे किड्स फेस्टिव्हल’मध्ये...

देशभरात NEET-PG 2026 परीक्षा संपन्न; जयपूरमधील 2,445 उमेदवारांची 5 सप्टेंबरला पुनर्परीक्षा

2.73 लाख उमेदवारांसाठी 1,111 केंद्रांवर आयोजन; 2.65 लाखांहून अधिक...

CJPच्या तीन मागण्या अद्याप अपूर्ण; 5 सप्टेंबरला दिल्लीत पुन्हा मोर्चा

विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासह पीडित कुटुंबांना न्याय देण्याची मागणी;...
spot_imgspot_img