SHARAD LONKAR

59061 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

महापालिकेत स्वतंत्र सीएसआर कक्ष उभारणार; निधीच्या वापराचा ठेवणार लेखाजोखा- श्रीनाथ भिमाले

पुणे : कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (सीएसआर) निधीचा अधिक प्रभावी आणि पारदर्शक वापर करण्यासाठी पुणे महानगरपालिकेत स्वतंत्र सीएसआर कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी...

पालखी सोहळ्यात अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती मोहीम राबविणार ; स्थायी समितीची मान्यता

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत विशेष जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणी स्थायी...

आकाशवाणी पुणे केंद्राच्या वृत्त विभागासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार

दीप्ती चवधरी यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा! पुणे: पुणेकरांच्या गळ्यातील ताईत असलेला आणि महाराष्ट्राच्या भाषिक व सांस्कृतिक अस्मितेचा केंद्रबिंदू असलेला 'आकाशवाणी पुणे' केंद्राचा प्रादेशिक वृत्त विभाग बंद...

‘गांधींची गांधीगिरी नाही, गोडसेंची गोळी चालणार’:जैनमुनी निलेशचंद्रांचे वादग्रस्त विधान..कॉंग्रेसचे प्रत्युत्तर धर्मगुरूच्या वस्त्राआड लपलेला हा राजकीय दलाल

मुंबई- मुंबईत सध्या 'पांढऱ्या पट्टी'चा वाद चिघळला असल्याचे पाहायला मिळत आहे. जैन समाजातील काही बांधवांनी त्यांच्या धर्मगुरूंसाठी तसेच जैन मुनींसाठी अनेक सोसायटींमध्ये तसेच रस्त्यांच्या...

बांधकाम व्यावसायिक समीर जैनने 150 ग्राहकांना लावला 50 कोटींचा चुना :फ्लॅट न देता फसवणूक- गुन्हा दाखल

पुणे-पुणे जिल्ह्यातील केसनंद येथे एका गृहनिर्माण प्रकल्पाच्या नावाखाली सुमारे १५० ग्राहकांची ५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डर समीर रवींद्र जैन यांच्याविरुद्ध वाघोली पोलिसांनी गुन्हा...

Breaking

माहितीअभावी हृदयरोगाच्या प्रमाणात वाढ :निसर्गोपचारतज्ञ श्रीकांत मुंदडा

पुणे: सध्या भारतीय नागरिकांमध्ये फास्टफूड खाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत...

आयुष्मान भारत कार्ड मोहिमस्तरावर उपलब्ध करुन द्यावे-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आरोग्य विभागाच्या विविध विषयांचा आढावा पुणे, दि. 28:...

 उंच इमारती व फ्लॅटस योजनांनी निकष पाळलेत काय हे तपासा तोवर फ्लॅटसची नोंदणी स्थगित – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महानगराच्या विकासकामांचा आढावा नागपूर,  : वाढत्या महानगराच्या...
spot_imgspot_img