SHARAD LONKAR

59047 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

पाणी बचाव मोहिमे द्वारे पुणेकरांना पाणी बचतीचे आवाहन

पायल तिवारी बिटिया फाउंडेशन आणि गुलाबो गॅंग चा उपक्रम पुणे : पुण्यात दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पायल तिवारी बिटिया फाउंडेशन आणि गुलाबो...

केमिकल कंपनीच्या गोदामातून १५.४० लाखांचे अॅसिड चोरीला; ३ तासांत टोळी जेरबंद

नांदेड सिटी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त पुणे, दि. २० जून : नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत केमिकल कंपनीच्या गोदामातून चोरीस गेलेले लाखो...

निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्तांकडून सुनेचा छळ?आरोपीला कठोर शिक्षा व्हावी; डॉ. नीलम गोऱ्हेंचा पाठपुरावा

पुणे-शिवसेना नेत्या तथा विधान परिषदेच्या सदस्या डॉ. नीलम गोऱ्हेंनी निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्तांकडून सुनेचा छळ प्रकरणात आरोपीला कडक शिक्षा होईल यासाठी पोलिसांना सतर्कतेने आणि...

‘कौशिक आश्रम’ हे कर्तव्यपूर्तीचे केंद्र,भय्याजी जोशी यांचे प्रतिपादन

पुणे, २० जून -घरातील ज्येष्ठ मंडळींची विशिष्ट वयानंतर आपण जी सेवा करतो, ती सेवा नसते, तर ते कर्तव्य असते. ‘कौशिक आश्रम’ हे देखील संघाच्या...

खताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाई ; ११३ परवान्यांवर कारवाई, ७ गुन्हे दाखल

पुणे, : शेतकऱ्यांना दर्जेदार आणि रास्त दरात खतांचा पुरवठा व्हावा यासाठी कृषी विभागामार्फत पुणे विभागातील पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये खत विक्री केंद्रांची...

Breaking

सरकारच देतेय आता भेसळयुक्त पेट्रोल:E-20 पेट्रोल मुद्द्यावरून मोठे आंदोलन उभारण्याची तयारी

नवी दिल्ली : 'नीट' पेपरफुटी प्रकरणात जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनानंतर...

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते समाजगुरूंचा सन्मान…

पुणे, दि.27 : विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या,...

‘विद्यार्थ्यांसोबत गुन्हेगारांसारखे वर्तन यापूर्वी कधीही झाले नाही’:संसदेत खरगे यांचा हल्ला, गदारोळात अँटी पेपर लीक विधेयक सादर

नवी दिल्ली-संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवात सोमवारीही सत्ताधारी...

पुण्यात काँग्रेसचा कँडल मार्च; नीट पेपरफुटी प्रकरणी आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली, केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

पुणे-नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आणि आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली...
spot_imgspot_img