SHARAD LONKAR

59028 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

समरसता लोककला संमेलन २०२६ चे २८ जून रोजी पुण्यात आयोजन

संमेलनाच्या अध्यक्षपदी पद्मश्री रघुवीर खेडेकर यांची निवड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; लोककला, साहित्य आणि संस्कृतीचा अनोखा संगम पुणे : लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा...

एकल महिलांना विकासात समान संधीसाठी सर्वांनी दृष्टिकोन सुधारावा : महापौर मंजुषा नागपुरे

पुणे, : एकल महिलांना नियमित मार्गदर्शन देण्यात यावे. त्यांच्या बाबत सुरु असलेल्या अमानवी प्रथा मंगळसूत्र काढणे , टिकली न लावणे यासारख्या प्रथा बंद...

सहकार मंत्रालयाच्या ५ वर्षपूर्ती निमित्त २९ जून ते ६ जुलै दरम्यान सहकारी सप्ताह

पुणे दि. २४ :भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दि. २९ जून ते ६ जुलै २०२६ या कालावधीत सहकारी सप्ताह...

मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची नेमणूक करण्याचे राजकीय पक्षांना आवाहन

पुणे, दि. २४ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास जिल्ह्यात राबविण्यास सुरुवात झाली आहे. याकरिता सुमारे ८ हजार ४१७...

संरक्षण उत्पादनातील आत्मनिर्भरतेसाठी राष्ट्रीय स्तरावरील विभागीय शिखर परिषदेचे २५ जून राेजी आयोजन

पुणे, दि. २४ जून २०२६ : संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभाग, भारत सरकार यांच्या वतीने “संरक्षण उत्पादनातील आत्मनिर्भरतेवरील राष्ट्रीय स्तरावरील विभागीय शिखर परिषद” या...

Breaking

‘टोलकरी’ गडकरी यांचाही राजीनामा घ्या:इथेनॉलमिश्रित इंधनाने वाहनांची वाट लावली – हर्षवर्धन सपकाळ

‘महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री अमित शहा’ असल्याचीही टीका,वाहनधारकांची पंतप्रधानांनी...

भारताची फाळणी ही इतिहासातील सर्वात मोठी चूक ; POK परत मिळवणे हाच एकमेव प्रलंबित विषय: डॉ. जितेंद्र सिंह

मुंबई-केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)...

लोकायन 26 – भारतीय नौदलाचे जहाज सुदर्शनीचे अमेरिकेतील बोस्टनहून प्रस्थान.

मुंबई -भारतीय नौदलातील प्रशिक्षण जहाज आयएनएस सुदर्शनी, ने लोकायन...

साहित्य संमेलन लोकांचा सांस्कृतिक उत्सव ठरेल – कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी

साहित्याला लोकचळवळीचे स्वरूप देणार : योगेश सोमण सावित्रीबाई फुले पुणे...
spot_imgspot_img