लोकायन 26 – भारतीय नौदलाचे जहाज सुदर्शनीचे अमेरिकेतील बोस्टनहून प्रस्थान.

Date:

मुंबई –
भारतीय नौदलातील प्रशिक्षण जहाज आयएनएस सुदर्शनी, ने लोकायन 26 मोहिमेचा भाग म्हणून अमेरिकेतील बोस्टन शहरातून 25 जुलै 2026 रोजी प्रस्थान केले. या भेटीदरम्यान, जहाजाने प्रतिष्ठित सेल 250 या सोहळ्यात आणि आंतरराष्ट्रीय नौदल आढावा 250 मध्ये अभिमानाने भारताचे प्रतिनिधित्व केले तसेच व्यावसायिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीद्वारे सागरी भागीदारी बळकट करत भारताचा समृद्ध सागरी वारसा जगासमोर मांडला.

या जहाजाने बाल्टिमोर नॉरफोक येथे सेल 250  कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आणि विविध मान्यवर, भारतीय समुदाय आणि आंतरराष्ट्रीय नौदल शिष्टमंडळांचे स्वागत करून सागरी सहकार्य आणि मैत्री यांप्रती असलेली भारताची कटिबद्धता अधोरेखित केली.

आयएनएस सुदर्शनी आता अझोरेश (पोर्तुगाल) मधील पॉन्टा डेलगाडा च्या दिशेने रवाना झाली आहे. जागतिक पातळीवर भारताची सागरी क्षमता, व्यावसायिकता आणि सद्भावना यांचे प्रतीक म्हणून हे जहाज आपली सेवा बजावत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भारताची फाळणी ही इतिहासातील सर्वात मोठी चूक ; POK परत मिळवणे हाच एकमेव प्रलंबित विषय: डॉ. जितेंद्र सिंह

मुंबई-केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)...

साहित्य संमेलन लोकांचा सांस्कृतिक उत्सव ठरेल – कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी

साहित्याला लोकचळवळीचे स्वरूप देणार : योगेश सोमण सावित्रीबाई फुले पुणे...

‘नारी शक्ती महोत्सव २०२६’मधून महिला सक्षमीकरण, संस्कृती आणि कलेचा त्रिवेणी संगम

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे २७ ते २९ जुलै दरम्यान चिंचवड,...

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शिक्षण मंत्रालयाचा  पदभार स्वीकारला

मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत जोशी यांनी घेतली आढावा बैठक मुंबई- केंद्रीय मंत्री...