SHARAD LONKAR

59010 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी क्षेत्रीय कार्यालयात अधिकारी नियुक्ती करणार-श्रीनाथ भिमाले यांची माहिती

पुणे, दि. २५ : पुणे महानगरपालिकेतील जन्म व मृत्यू दाखल्यांमधील दुरुस्तीची कामे गेल्या महिनाभरापासून ठप्प असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत आहे....

जीबीएसग्रस्त १२ गावांच्या ८९० कोटींच्या पाणीप्रकल्पासाठी ‘ईएसआयए’ अहवाल; डिलॉईटची सल्लागार म्हणून निवड

पुणे : जीबीएस (गिलियन-बॅरे सिंड्रोम) आजाराच्या पार्श्वभूमीवर नव्याने समाविष्ट १२ गावांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्तावित ८९० कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा प्रकल्पाला गती मिळणार आहे....

काँग्रेसने संविधानाची मोडतोड केली-माजी केंद्रीय मंत्री डॉ. प्रकाश जावडेकर यांचे मत

पुणे : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाची काँग्रेसने मोडतोड केली. या संविधानाची पुनर्स्थापना करण्याचे काम संघाने केले,’ असे मत माजी केंद्रीय मंत्री डॉ....

निषेध, माफी पुरे झाले आता यांचा राजीनामा घ्या.. संजय दिनां बद्दल तीव्र संताप ..

खा. संजय दिना पाटील यांच्या विरोधात पिंपरीत पत्रकारांचे आंदोलन पिंपरी, पुणे (दि. २५ जून २०२६) पिंपरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना...

विरोधकांच्या मतदार संघात  ‘विकास-निधी’ मिळत नसेल..  तर ‘सविनय कायदेभंग व असहकार आंदोलनाची’च गरज..!

काँग्रेस चा इशारा..!⁃विकास निधी देत नसल्याचा ‘फुटीर खासदारांच्या आरोपा’ने भाजप-एनडीए’ची पोल खोल..!  ‘विकास_निधी नसलेल्या मतदार संघातील’ नागरिकांनी, कोणतेही सरकारी कर न भरण्याची भुमिका घ्यावी काय..?  ...

Breaking

भाजप परिवार धर्मेंद्र प्रधानांच्या पाठीशी: म्हणाले CM फडणवीस

मुंबई-केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर...

नरेंद्र मोदींना तरुणांची माफी मागावीच लागेल-

नवी दिल्ली-शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते...

हा लोकशाहीचा विजय, देशातील तरुणाईचा विजय: सचिन सावंत.

नीटप्रमाणे महाराष्ट्रात MHT-CET परिक्षेतही प्रचंड गोंधळ, उच्च न्यायालयाच्या निवृत्त...

प्रा चेतन दिवाण यांची महाराष्ट्र शासनाच्या मानसिक आरोग्य प्राधिकरणावर नियुक्ती

पुणे:मेंटल हेल्थ फोरम पुणे चे अध्यक्ष, सनराईज समाजकार्य महाविद्यालयाचे...
spot_imgspot_img