SHARAD LONKAR

59010 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

‘देवाभाऊ टॅक्सी’- प्रवीण दरेकरांचा नवा घोटाळा?,मनी लाँड्रिंगसाठी ‘शेल’ संस्थेचा वापर: पत्रकार परिषदेत अंजली दमानियांचा गंभीर आरोप

मुंबई- विधान परिषद आमदार प्रवीण दरेकर आणि मुंबई बँकेच्या कारभारावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. नव्याने...

“केतन अग्रवाल हत्या प्रकरण धक्कादायक; सुशिक्षित तरुणांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती का वाढते, याचाही तपास व्हायला हवा” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे | प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. "लोहगड किल्ल्यावरून...

खाकी वर्दीतला अधिकारी की संघाचा प्रचारक?:विश्वास नांगरे पाटलांवरून काँग्रेसने गृहमंत्री फडणवीसांना विचारले ‘हे’ 6 प्रश्न!

पुणे-नागपूरचे नवनियुक्त पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी अलीकडेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) एका कार्यक्रमात हजेरी लावत संघाचे आणि डॉ. हेडगेवार यांचे गौरवगान केले...

तलाव आणि नदी स्वच्छतेसाठी अत्याधुनिक “फ्लोटिंग स्पायडर मशीन”चे जांभूळवाडी येथे प्रात्यक्षिक

पुणे :जलस्रोतांचे संवर्धन, स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत पुणे महानगरपालिकेच्या वतीने जांभूळवाडी तलाव येथे अत्याधुनिक “फ्लोटिंग स्पायडर मशीन”चे प्रात्यक्षिक सादर करण्यात...

छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त पुणे महानगरपालिकेत महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन.

पुणे, दि. २६ जून २०२६ :समता, सामाजिक न्याय आणि शिक्षणाचा दीप प्रज्वलित करणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगरपालिका भवन येथे महापौर...

Breaking

भाजप परिवार धर्मेंद्र प्रधानांच्या पाठीशी: म्हणाले CM फडणवीस

मुंबई-केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर...

नरेंद्र मोदींना तरुणांची माफी मागावीच लागेल-

नवी दिल्ली-शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते...

हा लोकशाहीचा विजय, देशातील तरुणाईचा विजय: सचिन सावंत.

नीटप्रमाणे महाराष्ट्रात MHT-CET परिक्षेतही प्रचंड गोंधळ, उच्च न्यायालयाच्या निवृत्त...

प्रा चेतन दिवाण यांची महाराष्ट्र शासनाच्या मानसिक आरोग्य प्राधिकरणावर नियुक्ती

पुणे:मेंटल हेल्थ फोरम पुणे चे अध्यक्ष, सनराईज समाजकार्य महाविद्यालयाचे...
spot_imgspot_img