SHARAD LONKAR

59002 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

एमपीएससीच्या कारभारात पारदर्शकता, भरतीला गती आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी विधानपरिषदेत डॉ. नीलम गोऱ्हेंची यांची जोरदार मागणी

एमपीएससीने विद्यार्थ्यांशी थेट संवादाबरोबरच वेळबद्ध भरती, पारदर्शक परीक्षा प्रक्रिया आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा मुंबई.दि.२९: राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)परीक्षा व भरती प्रक्रियेतील विलंबामुळे...

गृहसंस्थांच्या पातळीवर सहकाराची तत्वे रूजवणे आवश्यक–विद्याधर अनास्कर

पुणे, दि.२९: सहकाराचे अनेक पैलू आहेत. सहकारी गृहसंस्था आणि अपार्टमेंट हा त्याचा मोठा भाग असून गृह संस्थांच्या पातळीवर सहकाराची तत्वे रूजवणे आवश्यक आहे, असे...

अल्पवयीन मुलाने ५५ वर्षीय दुचाकीस्वाराला लुटले; सेव्हन लव्हज चौक :रात्री साडेदहा वाजता …

पुणे | प्रतिनिधी खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका ५५ वर्षीय इसमाला विधिसंघर्षग्रस्त अल्पवयीन मुलाने जबरदस्तीने लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना २७ जून रोजी...

महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष व चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त पुणे महापालिकेत वर्षभर विविध कार्यक्रम; पक्षनेते सभेची मान्यता

पुणे, दि. २९ जून २०२६ : पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर मा. परशुराम वाडेकर यांच्या विशेष प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी...

शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘एल्गार अन्नदात्याचा’ आंदोलन.

मुंबई/छत्रपती संभाजीनगर, दि. २९ जून २६.. भारतीय जनता पक्ष महायुतीचे सरकार अत्यंत खोटारडे आहे. भाजपा संसदेत खोटे बोलतो, राम मंदिरात खोटे बोलतो, तसाच शेतकऱ्यांशीही खोटे...

Breaking

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या ‘माण ते बालेवाडी’ टप्प्याला ‘सीएमआरएस’ची मंजुरी!

१३ किलोमीटर मार्गावरील सर्व वैधानिक चाचण्या यशस्वी; प्रत्यक्ष प्रवासी...

निधीअभावी डीपी रोडवरील कामे रखडू देऊ नयेत! ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या स्पष्ट सूचना

राजाराम पूल–डीपी रोड वाहतूककोंडी सोडविण्याच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीला प्रारंभ वाहतूक नियोजनासाठी...
spot_imgspot_img