SHARAD LONKAR

59002 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

लहान मुलांचा गुन्हेगारीत वापर करणाऱ्यांवर आता थेट ‘मकोका’, बाल गुन्हेगारी कायदे कठोर करणार- देवेंद्र फडणवीस

'मास्टरमाईंड'वर थेट 'मोक्का' लावणार !- गुन्हेगारी वय 18 वरून 16 वर्षे करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करू मुंबई-राज्यात, विशेषतः जालना जिल्ह्यामध्ये लहान मुलांचा गुन्ह्यांमध्ये वापर होण्याचे आणि...

‘मी जे करतो ते फुल प्रूफ करतो!’:सचिन अहिरांच्या पक्षप्रवेशावर एकनाथ शिंदेंची फटकेबाजी, उद्धव ठाकरेंवरही साधला थेट निशाणा

मुंबई-शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला असून सचिन अहिर यांनी ठाकरे गटाला रामराम करत थेट शिंदे सेनेकडून उपसभापती पदाचा अर्जही भरला आहे....

ठाकरे गटाला मुंबईत सर्वात मोठा झटका:आमदार सचिन अहिर यांना शिंदे गटाकडून विधान परिषद उपसभापतीपदाची उमेदवारी

मुंबई-विधान परिषद उपसभापतीपदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे आता पुन्हा एकदा ठाकरेंना मोठा धक्का...

भूगर्भातील पाण्याचा जोरदार धंदा अन् ; महापालिकेने दाखविले जिल्हाधिकाऱ्यांकडे बोट!

पाणीटंचाईच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन भूजल जनतेसाठी उपलब्ध करून देण्याची महापालिकेकडे संधी; तरीही ठोस पुढाकार नसल्याचा मुख्य सभेत सवाल पुणे | प्रतिनिधी पुणे शहरात तीव्र पाणीटंचाईची...

तलाव आणि भूजल ऐतिहासिक पाणी साठ्याकडे महापालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष

पुणे- पुण्याला पाण्याचे ऐतिहासिक सौख्य लाभलेले असताना कधीकाळी भेडसावणाऱ्या भीषण पाणी टंचाईला आणि त्यामुळे होणार्या लोकांच्या अपेष्टांना प्रशासनातील 'बाबूगिरी' कारणीभूत ठरलेली असूनहि...

Breaking

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या ‘माण ते बालेवाडी’ टप्प्याला ‘सीएमआरएस’ची मंजुरी!

१३ किलोमीटर मार्गावरील सर्व वैधानिक चाचण्या यशस्वी; प्रत्यक्ष प्रवासी...

निधीअभावी डीपी रोडवरील कामे रखडू देऊ नयेत! ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या स्पष्ट सूचना

राजाराम पूल–डीपी रोड वाहतूककोंडी सोडविण्याच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीला प्रारंभ वाहतूक नियोजनासाठी...
spot_imgspot_img