पुणे : डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स घेऊन येत आहेत ४ नवीन गृहप्रकल्प. पिरंगुट येथील पुष्पबन व चैत्रबन, डी.एस.के. विश्व, धायरी येथील नभांगण, हडपसर येथील वेदांत. अशा ४ या प्रकल्पासाठी खास लोकाग्रहास्तव ‘आधी घर, पैसे नंतर- रिटर्न्स’ ही योजना आणली आहे. या योजनेचा कालावधी १४ एप्रिल ते १९ एप्रिल पर्यंत असून म्हात्रे पुलाजवळील घरकुल लॉन्स येथे सकाळी १० ते सायंकाळी ८ या वेळेत याबद्दल अधिक माहिती मिळेल.गृहकर्जाचे वेगवेगळे पर्याय, सुटसुटीत ईएमआय आणि ग्राहक जेंव्हा घराचा ताबा घेतील तेंव्हाच बँकेचे हप्ते सुरु ही या योजनेची ठळक वैशिष्ठे आहेत.एचडीएफसी बँक, पंजाब नॅशनल बँक व टाटा कॅपिटल यांच्याकडून गृहकर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. याशिवाय लवकरच पूर्णत्वाच्या मार्गावर असणारे आनंदघन, नंदनवन, मयुरबन, कस्तुरी, गंधकोष यांसारख्या प्रकल्पांवर सुद्धा मोठी सवलत दिली आहे.
‘आधी घर, पैसे नंतर- डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स तर्फे ४ नवीन गृहप्रकल्प
Date: