दुसऱ्या पीएमडीटीए आयकॉन कुमार चॅम्पियनशिप सिरिज 2020 स्पर्धेत सारा फेंगसे, अभिराज दुधाणे, रित्सा कोंदकर, पृथ्वीराज दुधाणे यांना विजेतेपद

Date:

पुणे: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) व नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांच्या तर्फे व केपीआयटी-आयकॉन यांच्या संलग्नतेने 8 व 10 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील दुसऱ्या पीएमडीटीए आयकॉन कुमार चॅम्पियनशिप सिरीज 2020 स्पर्धेत 8 वर्षाखलील मुलींच्या गटात  सारा फेंगसे तर मुलांच्या गटात अभिराज दुधाणे यांनी तर 10 वर्षाखालील मुलींच्या गटात रित्सा कोंदकर व मुलांच्या गटात पृथ्वीराज दुधाणे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत विजेतेपद पटकावले. 
 
मिलेनियम नॉशनल स्कुल, कर्वे नगर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत 8 वर्षाखालील मुलींच्या गटात सारा फेंगसेने श्रृष्टी सुर्यवंशीचा 7-5 असा तर मुलांच्या गटात अभिराज दुधाणे याने शौर्य गदादेचा 7-1 असा एकतर्फी पराभव करत विजेतेपद पटकावले. 10 वर्षाखालील मुलींच्या गटात रित्सा कोंदकरने स्वरा जवळेचा 7-1 असा तर मुलांच्या गटात राज दुधाणे याने आरव पटेलचा 7-2 असा सहज पराभव करत विजेतेपद पटकावले. 
 
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली.
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल- अंतिम फेरी
8 वर्षाखालील मुली
सारा फेंगसे वि.वि श्रृष्टी सुर्यवंशी 7-5
8 वर्षाखालील मुले
अभिराज दुधाणे वि.वि शौर्य गदादे 7-1
10 वर्षाखालील मुली
रित्सा कोंदकर वि.वि स्वरा जवळे 7-1
10 वर्षाखालील मुले
पृथ्वीराज दुधाणे वि.वि आरव पटेल 7-2
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुरंदर विमानतळासाठी प्रति एकर 1 कोटी 61 लाख 1 हजार 915 रुपये इतका मोबदला..6500 कुटुंबांना नोकरीचीही संधी!

पुणे: पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ , बाधितांना जमिनीचा मोबदला देण्यास...

कायदा तोडणाऱ्या मागण्या : राज ठाकरेंना समजवावे, अन्यथा गुन्हा दाखल करावा

पुणे: नसरापूर अत्याचार प्रकरणात आरोपीला जरूर जास्तीतजास्त शिक्षा व्हावी...

लक्ष्मीनगर मध्ये 9 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याच्या वृत्ताने संतप्त खळबळ

पुणे : पर्वती पायथ्याला ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न...