Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पंतप्रधान मोदींच्या हस्ते शिवस्मारकाचे भूमिपूजन आणि जलपूजन

Date:

मुंबई-अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या  शिवस्मारकासाठी  जलपूजन आणि भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल चे. विद्यासागर राव, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार उदयनराजे, संभाजीराजे हेही यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी सव्वादोनच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर पोहोचले. तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जल आणि मातीचे कलश स्वीकारले. निवडक निमंत्रितांसोबत ते अरबी समुद्रातील स्मारकासाठीच्या नियोजित ठिकाणी जहाजातून रवाना झाले. त्याठिकाणी त्यांनी जलअर्पण केले. समुद्रात तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेल्या स्मारकाच्या मेघडंबरीला प्रदक्षिणा घातल्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बँकॉकहून पुण्यात तस्करी:10.3 कोटींचे हायड्रोपोनिक गांजा पकडला-तिघांना अटक

पुणे-डायरेक्टरेट ऑफ कस्टम डिपार्टमेंट (डीआरआय) च्या पुणे, मुंबई शाखेतील...

भारत पाकिस्तानातील शस्त्रसंधीनंतर निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकारने द्यावी.

भारतीय सैन्यदलाच्या शौर्याला सलाम करण्यासाठी राजीव गांधींच्या बलिदान दिनी...