पुणे- सामाजिक आणि विधायक कामाची कास धरणाऱ्या आणि संस्कृती जपणाऱ्या गणेश मंडळांचा गौरव करण्यासाठी गणेश उत्सव स्पर्धेचे आयोजन कोथरूडच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे . या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि महापालिकेतील स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी या स्पर्धेत अधिकाअधिक मंडळांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे . पहा आणि ऐका नेमके त्यांनी काय म्हटले आहे …..