पत्रकार संरक्षण कायद्याच्या मागणीसाठी निवेदन

Date:

पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आज पत्रकार संरक्षण कायद्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी श्री.सौरभ राव यांना  निवेदन देण्यात आले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

CDSL IPF आणि अमर चित्र कथा यांच्या तर्फे बहुभाषिक गुंतवणूकदार शिक्षण माहितीपट सादर

मुंबई, 13 ऑगस्ट 2026: सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (CDSL) इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड (IPF) ने विचारपूर्वक आर्थिक नियोजन आणि माहितीपूर्ण गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी बहुभाषिक गुंतवणूकदार शैक्षणिक माहितीपट सादर केला आहे. अमर चित्र कथा यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या या फिल्म मधून गुंतवणुकीशी संबंधित महत्त्वाच्या संकल्पना रंजक कथाकथनाच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यात आल्या आहेत. त्यामुळे विविध भौगोलिक क्षेत्रांतील आणि विविध लोकसंख्याशास्त्रीय गटांतील गुंतवणूकदारांना या संकल्पना सहज समजण्यास आणि त्यांच्याशी जोडून घेण्यास मदत होते. द गार्डन ऑफ प्रॉस्पेरिटी या अॅनिमेटेड चित्रपटात अकबर आणि बिरबल एका नवविवाहित जोडप्याला त्यांच्या लग्नात मिळालेल्या भेटवस्तूंची योग्य पद्धतीने गुंतवणूक कशी करावी हे समजावून सांगताना दाखवले आहेत. बागेची निगा राखण्याच्या उदाहरणाचा वापर करून ते उद्दिष्टाधारित गुंतवणुकीचे महत्त्व, विविध आर्थिक उद्दिष्टांनुसार गुंतवणुकीत विविधता आणणे, वेगवेगळ्या काळातल्या उद्दिष्टांशी गुंतवणुकीची सांगड घालणे आणि आपत्कालीन निधी राखून ठेवणे याबाबत माहिती देतात. रंजक कथानकाच्या माध्यमातून हा चित्रपट गुंतवणुकीची महत्त्वाची तत्त्वे सोप्या पद्धतीने समजावून सांगतो आणि दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी शिस्तबद्ध आर्थिक नियोजन करण्यास प्रोत्साहित करतो. हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, ओडिया आणि आसामी अशा 12 भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील गुंतवणूकदारांच्या विविध घटकांपर्यंत व्यापक पोहोच सुनिश्चित होते. या उपक्रमाबाबत बोलताना CDSL IPF सचिवालय प्रमुख श्री. सुधीश पिल्लई म्हणाले: “CDSL IPF मध्ये आमचा विश्वास आहे की गुंतागुंतीच्या संकल्पना सोप्या आणि सहज समजणाऱ्या कथांच्या माध्यमातून मांडल्या गेल्या तर आर्थिक शिक्षण अधिक प्रभावी ठरते. अकबर आणि बिरबल यांच्या कालातीत ज्ञानाची आर्थिक नियोजनाच्या व्यावहारिक धड्यांशी सांगड घालत, हा बहुभाषिक चित्रपट विविध वयोगटांतील आणि भौगोलिक क्षेत्रांतील लोकांसाठी गुंतवणूक समजून घेणे अधिक सोपे करतो. चित्रपट आणि कॉमिक्स यांसारख्या रंजक माध्यमांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांनी उद्दिष्टाधारित गुंतवणुकीचा अवलंब करावा, आत्मविश्वासाने भविष्यासाठी तयारी करावी आणि माहितीपूर्ण व जबाबदार पद्धतीने सिक्युरिटी बाजारात सहभागी व्हावे यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहन देत आहोत.” परिचित व्यक्तिरेखा आणि कथानकांच्या माध्यमातून आर्थिक संकल्पना सोप्या पद्धतीने समजावून सांगणारी मालिका विकसित करण्यात येत आहे. गुंतवणूकदार शिक्षण कॉमिक्सची मालिका विकसीत करण्यासाठी CDSL IPF आणि अमर चित्र कथा यांच्या सहकार्याने या उपक्रमाची बांधणी करण्यात आली आहे. या मालिकेत द अनऑफिशियल उस्ताद आणि द गोल्डन पीकॉक फ्रॉड यांसारख्या शीर्षकांचाही समावेश आहे. यामुळे विविध वयोगटांतील आणि प्रदेशांतील लोकांसाठी आर्थिक शिक्षण अधिक सर्वसमावेशक आणि सुलभ होण्यास मदत होत आहे. व्यक्तींना #AtmanirbharInvestor होण्यासाठी सक्षम करत देशभरातील गुंतवणूकदार जागरूकता उपक्रमांच्या माध्यमातून आर्थिक साक्षरतेला चालना देण्यासाठी CDSL IPF वचनबद्ध आहे. फिल्म पाहण्यासाठी लिंक: YouTube: https://www.youtube.com/watch?v=ozVo2ZfzlSc

आयकर विभाग, मुंबई द्वारे क्रीडा कोट्याअंतर्गत 97 गुणवंत खेळाडूंचा समावेश

मुंबई, मुंबई आयकर विभागाने, क्रीडा कोट्याअंतर्गत 97 गुणवंत खेळाडूंचा समावेश...

रेलवन ॲप डाउनलोडने गाठला 4.76 कोटीचा टप्पा, दररोज सरासरी 10 लाख तिकिटांचे होते बुकिंग

नवी दिल्‍ली- आरक्षित तसेच अनारक्षित तिकिटांची डिजिटल पद्धतीने खरेदी केले...