महिला पेंटिंग प्रदर्शनास रसिकांची मोठी गर्दी

Date:

पुणे-पुणे फेस्टिव्हल अंतर्गत बालगंधर्व कलादालन येथे आयोजित
महिलांच्या पेंटिंग स्पर्धा व प्रदर्शनास रसिक प्रेक्षकांनी आज दुसर्‍या दिवशी मोठा
प्रतिसाद दिला. आकृती चित्रकारांच्या आकृति ग्रुप तर्फे आयोजित या पेंटिंग
प्रदर्शनास ;नेचर लॅन्डस्केप; या विषयावर 150 पेंटिंगस् आहेत. पुणे फेस्टिव्हलतर्फे
अनुराधा भारती यांनी याचे संयोजन केले आहे. आज पुणे फेस्टिव्हलचे मुख्य
संयोजक कृष्णकांत कुदळे यांनी सर्व स्पर्धक महिलांना शुभेच्छा दिल्या. प्रख्यात
चित्रकार व शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी ज्येष्ठ संगीतकार व गायक सुधीर फडके
यांचे पेंटिंग साकारले. तसेच ज्येष्ठ कवी ग.दी. माडगुळकर यांचे शिल्प देखील
साकारले. दि. 19 पर्यंत हे प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत सर्वांसाठी खुले
आहे. पुणे फेस्टिव्हलचे बालगंधर्व रंगमंदिर प्रमुख श्रीकांब कांबळे यांनी आभार
प्रदर्शन केले.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उत्पादन, वितरण अन् बाजारपेठेची साखळी निर्माण करून महिला बचत गटांनी आर्थिक क्रांती करावी; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आवाहन

​लातूर जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या ऑनलाईन बैठकीत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन ​बँकांच्या...

पुण्यात महाविकास आघाडीतून बाहेर पडा-वसंत मोरे

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची विधानपरिषदेची निवडणूक अनेक नाट्यमय...