पुणे-
पुणे स्टेशन येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला खासदार सुप्रिया सुळे, खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष , विरोधी पक्ष नेते चेतन तुपे पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले .आणि स्वातंत्र्य, लोकशाही आणि संवैधानिक सार्वभौमत्व आदी धोक्यात आणणाऱ्या भाजप सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मौन आंदोलन केले यावेळी पार्टीचे प्रवक्ते .अंकुश काकडे ,नितीन कदम,प्रकाश कदम,माजी विरोधी पक्षनेता दत्ता सागरे,माजी सभागृह नेते सुभाष जगताप ,माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे, रवींद्र माळवदकर,शशिकला कुंभार, रुपाली चाकणकर,माजी महापौर वैशाली बनकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक, पदाधिकारी ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ..