देशाबद्दल बोलण्यास अभिनेता नसिरुद्दीन शहांचा नकार ..

Date:


पुणे- आपल्या स्वलिखित पण मराठीत अनुवादित   पुस्तकाच्या औपचारिक प्रकाशन सोहळ्यास इथे आलेल्या प्रख्यात अभिनेता नसिरुद्दीन शहा यांनी देशावर बोलण्यास चक्क नकार दिल्याने मिडियाचे प्रतिनिधी आज बुचकळ्यात पडले . यावेळी   सोहळ्यानंतर
नसिरुद्दीन यांच्या हस्ते त्यांच्या पुस्तकांवर स्वाक्षरी करून विक्री करण्यात आली . हि विक्री पूर्ण होईपर्यंत मिडीया त्यांच्या प्रतिक्रियेसाठी प्रतीक्षा करीत थांबून होती . सैनिक , सीमा आणि देश यांच्यावरील पण प्रश्न येताच नसिरुद्दीन यांनी त्यावर ,’ फक्त माझ्या पुस्तकावर आणि कामावर बोला .. असे सांगत  चक्क बोलण्यास नकार देवून काढता पाय घेतला .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उद्या होणाऱ्या TET परीक्षेचा पेपर फुटला, परीक्षा रद्द

भिवंडीतून प्रश्नपत्रिका विकणारे 3 जण पोलिसांच्या ताब्यात; परीक्षा परिषदेचा...

सामाजिक न्याय भवनामध्ये गटई कामगारांना स्टॉलचे वितरण

पुणे, दि. २७ जून : अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील...

आहार व बोलण्यावरील संयमाने मिळते ‘स्वास्थ्य आणि मनःशांती’

गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये यांचे आवाहन  श्री सरस्वती कराड...

 श्रीकृष्णाच्या लीलांचे मनोहारी दर्शन

रोमा परांजपे यांच्या ‘सर्वं कृष्णार्पणम्‌’ सादरीकरणाला रसिकांची दाद पुणे :...