राजगड (वेल्हा) – बालवड – शेनवड मार्गावरील रस्ता खचल्याने वाहतुकीसाठी बंद

Date:

पुणे, दि. २३ : राजगड (वेल्हा) तालुक्यातील अतिवृष्टीमुळे माळवडी-जोगवडी-भुतुंडे-बालवड- शेनवड प्रजिमा ४३ किमी ४९/६०० (बलवड) येथे जमिनीचा भूभाग खचून रस्ता पूर्णपणे खचल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सदरचा रस्ता बंद करुन पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याचा आदेश निर्गमित केला आहे.

या आदेशानुसार सदर गावातील नागरिकांना राजगड (वेल्हा) ते पुणे येथे जाण्यासाठी गोहिणी येथील वाहतूक गोहिणी-भुतुंडे-पाल बु.- वाजेघर- खरीव मार्गाने वेल्हे व पुणे या पर्यायी मार्गाचा अवलंब करता येईल. बलवड येथील वाहतूक शेनवड-पासली- जाधववाडी-भट्टी मार्गाने राजगड (वेल्हा) व पुणे कडे जाता येईल.

मोटार वाहन कायदा, १९८८ मधील कलम ११५ तसेच शासनाच्या गृह विभागाच्या १९ मे १९९० च्या अधिसूचनेनुसार प्राप्त अधिकारानुसार हा आदेश जारी करण्यात आला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

खडकवासला धरण ९५ टक्के भरले; आज रात्री ८ वाजता मुठा नदीत ३,८२५ क्युसेकने विसर्ग सुरू

धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ; नागरिकांना नदीपात्रापासून दूर राहण्याचे पाटबंधारे...

महिलांची सुरक्षा, सन्मान, आणि स्वातंत्र्य ही सामुहिक जबाबदारी- विजया रहाटकर

पुणे, दि. २३: महिलांच्या बाबतीत गंभीर गुन्हे, अपराधांची सुरुवात...

थेऊर फाटा मार्गावरील वाहतुकीत बदल

पुणे, दि. २३: थेऊर फाटा रेल्वे उड्डान पूल दुरुस्ती...

जमिनीचा भूभाग खचल्याने मढेघाट मार्ग वाहतुकीसाठी बंद

पुण्याकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग जाहीर पुणे, दि. २३ :...