थेऊर फाटा मार्गावरील वाहतुकीत बदल

Date:

पुणे, दि. २३: थेऊर फाटा रेल्वे उड्डान पूल दुरुस्ती कामानिमित्त जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मोटार वाहन कायदा, १९८८ मधील कलम ११५ तसेच शासनाच्या गृह विभागाच्या १९ मे १९९० च्या अधिसूचनेनुसार प्राप्त अधिकारानुसार थेऊर फाटा येथून थेऊर व केसनंदकडे जाणारी सर्व प्रकारची जड-अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचा आदेश निर्गमीत केला आहे.

थेऊर फाटा येथून थेऊर व केसनंदकडे जाणारी सर्व प्रकारची जड व अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करुन सदची वाहतूक केडगाव चौफुला-न्हावरे मार्गे तळेगाव ढमढेरे- शिक्रापूर येथुन थेऊर व केसनंदकडे जातील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राजगड (वेल्हा) – बालवड – शेनवड मार्गावरील रस्ता खचल्याने वाहतुकीसाठी बंद

पुणे, दि. २३ : राजगड (वेल्हा) तालुक्यातील अतिवृष्टीमुळे...

जमिनीचा भूभाग खचल्याने मढेघाट मार्ग वाहतुकीसाठी बंद

पुण्याकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग जाहीर पुणे, दि. २३ :...

संभाजी उद्यानातील मेकॅनिकल पार्किंग अखेर हटविणार

पुणे, दि. २३ : शिवाजीनगर येथील सद्गुरू जंगली महाराज...

अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांवर प्रभावी नियंत्रण ठेवले तर शहराचा बकालपणा कमी होईल -स्थायी समितीअध्यक्ष श्रीनाथ भिमाले

अतिक्रमण कारवाईचा मासिक अहवाल स्थायी समितीला सादर करा- पुणे- महानगरपालिकेच्या...