पुणे: आज सायंकाळी सूर्य मावळयच्या आत झालेल्या 20 ते 30 मिनिटच्या अवधित जोरदार सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पावसाच्या अलगद शिड्काव्याने पुण्यात झाडपडी च्या तब्बल21 दुर्घटना घडल्या आहेत.यात असंख्य वाहनांचे नुकसान झाले
झाडपडीच्या घटना घडलेली ठिकाने
१) सहकार नगर, सारंग सोसायटी
२) काञज, शेलार मळा
३) सातारा रोड, पद्मावती मंदिर
४) सिहंगड रोड, हेलिऑन शाळेजवळ
५) शिवाजीनगर, मॉडल कॉलनी
६) कोथरुड, महात्मा सोसायटी
७) कर्वेनगर, शारदा निकेतन मुलींचे वसतिगृह
८) कोथरुड, डिपी रोड ५ चारचाकी वाहनावर झाड पडले
९) शिवणे, दांगट पाटील इंडस्ट्रीयल इस्टेट
१०) कोरेगांव पार्क, विद्युत नगर सोसायटी
११) भवानी पेठ, जैन मंदिर जवळ
१२) एफसी रोड, हॉटेल वैशाली मागे
१३) एरंडवणा, सेवासदन शाळेजवळ चारचाकी वाहनावर झाड पडले
१४) टिंगरे नगर, साईबाबा मंदिरा जवळ
१५) पाषाण, सुस रोड
१६) वडगाव शेरी, नामदेव नगर
१७) कोथरुड, तेजस नगर चारचाकी वाहनावर झाडपडी
१८) – कोथरुड, राहुल नगर
१९) सेनापती बापट रोड
२०) कोथरुड, डहाणूकर कॉलनी
२१) नाना पेठ पोलिस चौकीसमोर