Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

दीपक मानकरांना का घ्यावी लागली आयुक्त विक्रम कुमारांची भेट

Date:

माजी नगरसेवकांना काय येतात नेमक्या अडचणी?

पुणे :शहरातील प्रमुख मागण्यांसाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी दिली.पुणे मनपा निवृत्त प्राथमिक शिक्षण सेवकांचा निवृत्ती हप्ता देणे तसेच समाज विकास विभागातील उर्वरित सेवकांना कायम करण्यासंदर्भात पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले.

प्रमुख मागण्यांसाठी सत्यात्याने पाठपुरावा केला जात असून आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, असेही मानकर यांनी सांगितले.

दरम्यान, पुणे महापालिकेवर प्रशासकीय राज सुरू आहे. त्यामुळे नगरसेवकांना कामे करण्यास अडचणी येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मानकर यांनी आयुक्तांची घेतलेली भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.पुणे शहरातील समस्या सोडविण्यासाठी दीपक मानकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत सातत्याने बैठका घेत आहेत. या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना समस्या सोडविण्यासाठी मदत होत आहे. राज्यात राष्ट्रवादी सत्तेत असल्याने पुण्यातील विविध समस्या मार्गी लावण्यासाठी लाभ होत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बारामतीची PDCC बँक रात्री 11 पर्यंत उघडी:माळेगाव कारखान्याच्या मतदारयाद्या आढळल्या, अजित पवारांचे PA, भरणेंचे सहकारी उपस्थित

पुणे-माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे बारामतीचे राजकारण चांगलेच तापले...

ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री लीला गांधी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

२४ ते २६ जून रंगणार बालगंधर्व रंगमंदिर वर्धापनदिन सोहळा पुणे...

कम ऑन किल मी.. आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे म्हणाले …. मरे हुए क्या मारना,मतदारांनीच तुमचा मुदडा पाडला

मुंबई: विधानसभा निवडणुकीतील कामगिरीची आकडेवारी सांगत उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे...