आयसीएस बोर्डाच्या परीक्षेत दहावीमध्ये ९९.४ टक्के गुण मिळवून देशात अव्वल आल्याबद्दल पालकमंत्री गिरीश बापट यांनी मुस्कानचे अभिनंदन केले आणि तिच्या भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी तिचे वडील अब्दुल्ला तसेच आई शकीला यांच्यासह अन्य नातेवाईक उपस्थित होते.
पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले मुस्कानचे अभिनंदन
Date: