पुणे- नगरसेवक अविनाश बागवे यांच्यावर दाखल झालेला गुन्हा आणि अटक म्हणजे भाजपची पोलिसी संगनमताने कॉंग्रेसचा कार्यकर्ता संपविण्याची कुटनीती असून असल्या ‘भ्याड हल्ल्यांना ‘ कॉंग्रेसचा कार्यकर्ता कधीही घाब्णार नाही तो आपले कार्य सुरूच ठेवेल .असे येथे महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांनी म्हटले आहे . नेमके पहा आणि ऐका अरविंद शिंदे काय म्हणाले आहेत ….
असल्या भ्याड हल्ल्यांनी कॉंग्रेस घाबरणार नाही -अरविंद शिंदे (व्हिडीओ)
Date: