देवेंद्र फडणवीसांना गृहखातेच काय, महाराष्ट्राचा कारभारही झेपेना; जमत नसेल तर खुर्ची खाली करा पण महाराष्ट्राची ‘वाट’ लावू नका…
मुंबई, दि. १४ एप्रिल २०२६..
मुंबईतील गोरेगावच्या नेस्को...
आज राज्यभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती दिवस उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्ताने मुंबईतील चैत्यभूमीवर आंबेडकरी अनुयायांनी मोठ्याप्रमाणावर गर्दी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री...
बारामती : अजितदादा पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणुक होत आहे..
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ युवा नेते जय पवार हे बारामती तालुक्याच्या ग्रामीण...
पुणे-सत्तेतला मोठा पक्ष सत्तेतल्या मित्रांची शिकार करणार, असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे. पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत शिकार...
खरातवर तब्बल 16 गुन्हे, पैकी 8 बलात्काराचेमुंबई-काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी भोंदू अशोक खरात हा सरकारचाच माणूस असल्याचा आरोप केला आहे. अशोक खरात...