Politician

विद्यार्थ्याच्या हितासाठी केंद्रिय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा.

- पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी नीट पेपरफुटी संदर्भात केंद्रिय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दि. २२ जुलै रोजी पुणे शहर जिल्हा काँग्रेस...

पोलिसांनी कानात सांगितले, ‘हे सरकार हटवा’; राहुल गांधींचा खळबळजनक दावा

आंदोलनात फरफटत नेल्याने तोंडातून रक्त आले; दोन-तीन ठोसे बसले, तरी विद्यार्थ्यांसाठी संघर्ष सुरूच ठेवणार नवी दिल्ली : विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते तथा...

“सरकारचा माज उतरवावा लागेल,जंतरमंतर सोडू नका:वेळ पडल्यास सर्व मराठे दिल्लीत येतील, मनोज जरांगेंची मोठी घोषणा

नवी दिल्लीतील जंतरमंतरवर जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. "काहीही झालं तरी जंतरमंतरवरील...

शरद पवार-सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

नवी दिल्ली-नवी दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कालच जंतरमंतर येथे जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार...

युवक काँग्रेसचे मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयावर आंदोलन

पुणे-महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयावर तीव्र आंदोलन केले. दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात...

Popular