Local Pune

डॉ. मोहन धारिया ही एक संस्था होती – डॉ. शंकर अभ्यंकर

पुणे- एक व्यक्ती म्हणजेएक संस्था असणाऱ्या अनेक व्यक्ती लाभल्या, हेपुणेशहराचेमोठेभाग्य आहे. डॉ. मोहन धारिया हेसुद्धा केवळ एक व्यक्ती नव्हतेतर एक संस्थाच होती, असेसांगत त्यांनी...

मतदान हक्क बजवा – मोफत मोटार धुवून घ्या

पुणे-नागरिकांनी उस्फुर्तपणे मतदान करावे यासाठी इको क्लीन कार्स च्या वतीने नागरिकांना मोफत कार वॉश करून दिले जाणार आहे. मतदान केल्याची निशाणी दाखविल्यानंतर त्यांची कार...

आले इलेक्शन… … करू नका डोळे झाकून आमदाराचे सिलेक्शन

'सबके साथ सबका विकास' असे म्हणत 'अच्छे दिन आनेवाले है' च्या स्वप्नात कोठेतरी गुंग असतानाच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका दारात येउन उभ्या ठाकल्या ....

रुपी बँकेचे पुनरुज्जीवन करा

.पुणे / प्रतिनिधी : रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक निर्बंधामुळे दीड वर्षापासून अडचणीत आलेल्या रुपी बँकेचे पुनरुज्जीवन करा, अशी मागणी रुपी बँकेच्या खातेदार, ठेवीदारांकडून करण्यात आली. रिझर्व्ह बँकेकडून...

पाॅवर ट्रान्सफाॅर्मर नादुरुस्त झाल्याने वीजपुरवठा खंडित

नांदेड फाटा, नऱ्हे भागात पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा पुणे : महावितरणच्या पर्वती विभागातील खडकवासला २२/११ केव्ही उपकेंद्रातील १० एमव्हीए क्षमतेचे रोहित्र (पाॅवर ट्रान्सफाॅर्मर) आज (दि. ११)दुपारी...

Popular